कोरोना व्हायरस

शिवसेनेचा विरोधकांच्या आंदोलनावर हल्लाबोल, डोमकावळ्यांची फडफड

शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे.  

May 22, 2020, 09:26 AM IST

कोरोना आणि लॉकडाऊन । आरबीआय गव्हर्नर आज कोणत्या नव्या घोषणा करणार?

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन १० वाजता संबोधित करणार आहेत.  

May 22, 2020, 08:24 AM IST

राज्यात पावसाळ्यात कोरोनाच स्फोट? पाहा काय म्हणाले टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक

कोरोना टेस्टचे दर कमी होतील, डॉक्टर संजय ओक यांचा विश्वास

May 22, 2020, 12:12 AM IST

क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार देणार १ हजार रुपये

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमधून मजूर त्यांच्या स्वगृही उत्तर भारतात परतत आहेत. हे मजूर उत्तर भारतात परतत असल्यामुळे आता तिकडे कोरोना पसरण्याचा धोका आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

May 21, 2020, 10:56 PM IST

राज्याच्या या भागांमध्ये उद्यापासून एसटी धावणार, पाहा काय आहेत अटी

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर दिसू लागणार आहे.

May 21, 2020, 06:56 PM IST

कोरोनाची भीती! चीनच्या राजकीय बैठकांमधून मांसाहार हद्दपार करण्याचा प्रस्ताव

वुहानच्या प्राणी बाजारातून पसरलेल्या कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे.

May 21, 2020, 05:32 PM IST

सिगरेट बनवणाऱ्या कंपनीचा तंबाखूपासून कोरोना लस बनवल्याचा दावा

कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

May 21, 2020, 04:23 PM IST

१ जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरुवात, हे आहेत नियम

 सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यासाठीचे आरक्षण करता येणार आहे.

May 21, 2020, 10:57 AM IST

राज्य सरकारकडून कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा - कामगार मंत्री

 ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहेत.

May 21, 2020, 07:22 AM IST

बैठक संपली... राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

कोरोनाच्या नादात इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होता कामा नये. 

May 20, 2020, 10:51 PM IST

मोदींमुळे देशात कोरोना आला, त्यांच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करा- प्रकाश आंबेडकर

लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. 

May 20, 2020, 10:11 PM IST

राज्यात कोरोनाचे एकाच दिवशी ६५ मृत्यू, २,२५० नवे रुग्ण

महाराष्ट्रामध्ये आजच्या एकाच दिवशी कोरोनाच्या ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. 

May 20, 2020, 09:08 PM IST

'राज्य संकटात असताना भाजपला 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना सुचतेच कशी?'

स्वत:च्या घराच्या अंगणालाच 'रणांगण' बनवणं याला शहाणपण म्हणत नाही.

May 20, 2020, 08:46 PM IST