कोरोना व्हायरस

'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण

कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे. 

May 23, 2020, 10:31 PM IST

देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी राज्यात प्रवासबंदी कायम

कोरोना लॉकडाऊनमुळे देशभरातली विमानसेवा अजूनही ठप्प आहे. 

May 23, 2020, 10:29 PM IST

चिंता मिटली; आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सरसकट

यापूर्वी राज्यातील ८५ टक्के लोक महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत येत होते. 

May 23, 2020, 10:14 PM IST

'भाजपने हाजमोला मोफत वाटावं', काँग्रेसचा टोला

कोरोनाचा सामना करायला राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यात आंदोलन केलं.

May 23, 2020, 10:08 PM IST

राज्यात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले, ६० जणांचा मृत्यू

राज्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले आहेत.

May 23, 2020, 08:54 PM IST

धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला

लॉकडाऊनची शक्य तितकी कडक अंमलबजावणी करुनही आता दिवसाकाठी मुंबईत साधारण १५०० रुग्ण सापडू लागले आहेत. 

May 23, 2020, 08:38 PM IST

Lockdown : देशभरातून १३ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त मजूर परतले आपल्या राज्यात

रेल्वे मंत्रालयानं मजुरांना आपल्या राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे.

May 23, 2020, 07:24 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूची महाराष्ट्राच्या या भागात सरावाला सुरुवात

कोरोना लॉकडाऊनमध्ये सराव सुरू करणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू

May 23, 2020, 07:18 PM IST

माईक लांबच ठेवा, 'डॉक्टर' अजित पवारांनी सांगितलंय त्याने कोरोना होतो- राऊत

आता राऊत यांचे वक्तव्य केवळ गंमत होती की टोमणा, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

May 23, 2020, 06:52 PM IST

काँग्रेसच्या या नेत्याला कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.

May 23, 2020, 06:38 PM IST

'...तर मुंबईकरांनी प्रवास तरी कसा करायचा?'

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.

May 23, 2020, 06:11 PM IST

मुख्यमंत्र्यांचं कोविड योद्ध्यांना भावनिक पत्र

'महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे'

 

May 23, 2020, 05:40 PM IST

लॉकडाऊननंतर क्रिकेट बदलणार! हे नवे नियम लागू होणार

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

May 23, 2020, 05:36 PM IST

मुंबईची लाईफलाईन सुरु करा; शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार

आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

May 23, 2020, 05:15 PM IST