मजूरांच्या मदतीला रोहयो; ४६ हजारांहून अधिकांना काम
काळजी करु नका, मागेल त्याला काम मिळेल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला होता.
May 19, 2020, 07:50 PM ISTकंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल
पोलिसांनी हा परिसर सील केला असून याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही.
May 19, 2020, 07:39 PM ISTबोनी कपूर यांच्या नोकराला कोरोनाची लागण
23 वर्षीय नोकराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
May 19, 2020, 07:07 PM ISTबेस्टच्या आणखी नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कालच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती
May 19, 2020, 07:01 PM ISTअंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण पाहता...
May 19, 2020, 06:58 PM ISTलॉकडाऊनच्या काळात ऑफिसला जाताय, हे नियम जरुर पाळा
आरोग्य मंत्रालयाने दिला महत्त्वाचा इशारा....
May 19, 2020, 05:53 PM ISTमग तुमच्या 'त्या' विधानाला अर्थ उरणार नाही; अमित ठाकरेंचा काकांना सल्ला
अमित ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले..
May 19, 2020, 05:14 PM IST
आता आदेश फक्त मीच देणार; गोंधळ टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी हेच कळत नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती.
May 19, 2020, 04:25 PM ISTLockdown 4.0: वाचा राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
यापुढे राज्यात नवे झोन लागू
May 19, 2020, 04:05 PM IST
जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, मंत्री व अधिकाऱ्यांना कामाला लावा- शरद पवार
दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे कृपया पहावे
May 19, 2020, 03:42 PM ISTकोरोनाशी लढण्याचा स्टायलिश मार्ग; पाहा फॅशन डिझायनरची कमाल....
आणखी एक किमया करत चीनने जगाचं लक्ष वेधलं आहे.
May 19, 2020, 03:24 PM IST
coronavirus: भारताची स्थिती काय आहे? WHOकडून आकडे जाहीर
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
May 19, 2020, 03:15 PM IST
लॉकडाऊनमुळे अडकलेला अभिनेता तब्बल दोन महिन्यांनी परततोय घरी
तो या ठिकाणी अडकला होता.
May 19, 2020, 01:33 PM ISTमजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला यवतमाळ येथे अपघात, तीन ठार २२ जखमी
यवतमाळ अपघातात तीन मजूर प्रवासी जागीच ठार झालेत. तर २२ मजूर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
May 19, 2020, 09:01 AM IST