'कायम राजभवनात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी कधीतरी स्वत:च्याही 'अंगणात' जावे'
चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का?
May 23, 2020, 04:37 PM ISTकोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना
कोकण विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले.
May 23, 2020, 07:23 AM IST'मत मांडणं गुन्हा नाही, राज्यपालांचा गैरसमज दूर करू', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण
राज्यपालांच्या भूमिकेवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया
May 22, 2020, 11:51 PM ISTकोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह येणं किती धोकादायक?
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामध्येच बरे झालेल्या रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली आहे.
May 22, 2020, 09:40 PM IST'मंत्र्यांची नको तिथे लुडबूड नको', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्य सरकारच्या या भूमिकेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भडकले
May 22, 2020, 08:54 PM IST'सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत पुढच्या ऍक्शन प्लानवर चर्चा', संजय राऊतांची माहिती
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक घेतली.
May 22, 2020, 08:04 PM ISTसोनिया गांधींसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी मांडले हे मुद्दे
कोरोना व्हायरस आणि देशभरातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.
May 22, 2020, 06:41 PM IST'आंदोलन करण्यापेक्षा केंद्राकडून किट आणा', काँग्रेसचा भाजपवर निशाणा
भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसचा निशाणा
May 22, 2020, 05:50 PM ISTकहर! भांडणाचा फायदा घेत वाटसरुंकडून आंब्यांची लूट
त्यांनी हजारो रुपयांचा आंबा पळवला; व्हिडिओ व्हायरल
May 22, 2020, 05:23 PM IST'सध्याच्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार', विरोधकांच्या बैठकीत सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
May 22, 2020, 05:01 PM ISTकंधों से मिलते है कंधे! पोलिसांसाठी लष्कराच्या जवानांनी पाठवली खास भेट
पाहा हा अभिमानास्पद आणि तितकाच भावनिक व्हिडिओ
May 22, 2020, 04:38 PM IST'...तेव्हा काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं', संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका
भाजपच्या आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
May 22, 2020, 04:20 PM ISTकोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; काय आहे कारण?
जगात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
May 22, 2020, 04:00 PM ISTनववधु कोरोना पॉझिटिव्ह, नवऱ्यामुलासाह ३३ जण क्वारंटाईन
लग्नसोहळ्यासाठी केवळ 50 लोकांची परवानगी देण्यात आली आहे.
May 22, 2020, 03:56 PM ISTकोरोनाबाधित मृतदेहावर किती वेळ राहतो विषाणू? AIIMS करणार अभ्यास
व्हायरस मानवी अवयवांवर कसा परिणाम करतो?
May 22, 2020, 03:14 PM IST