धक्कादायक; गेल्या २४ तासात राज्यात ८७ पोलिसांना करोनाची लागण
महाराष्ट्रात सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.
May 24, 2020, 09:00 PM IST
महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 24, 2020, 08:56 PM ISTडोंबिवलीत कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेसाठी सहा तास प्रतिक्षा
कालच कल्याणमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांना चार मजले सरपटत उतरावे लागले होते.
May 24, 2020, 08:55 PM ISTभारतात लॉकडाऊन एखाद्या लसीप्रमाणे परिणामकारक ठरला- केंद्रीय आरोग्यमंत्री
आता पर्यंत देशात १ लाख ३१ हजार ८६८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
May 24, 2020, 08:42 PM ISTअरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
राज्यात आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
May 24, 2020, 08:14 PM ISTराज्य सरकारची केरळकडे प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सची मागणी
राज्यातली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
May 24, 2020, 08:04 PM ISTखंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे.
May 24, 2020, 07:40 PM ISTलॉकडाऊननंतर खासगी कारच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता
काय आहे जाणकारांचं म्हणणं...
May 24, 2020, 07:28 PM ISTपाकिस्तानी संघाचा माजी क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात
क्रिकेटविश्वाला देखील कोरोनाची झळ लागली आहे.
May 24, 2020, 06:54 PM ISTलोक मेल्यावर पाणी पाजायला येणार का? मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर शेलारांची टीका
मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि दिशा दररोज बदलत असल्याचाही टोलाही शेलारांनी लगावला.
May 24, 2020, 06:03 PM ISTकेंद्राचं पॅकेज ते राज्यातलं राजकारण, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधला.
May 24, 2020, 04:57 PM ISTकोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला.
May 24, 2020, 03:47 PM ISTआता मॉलमध्येही दारूविक्रीची तयारी, या राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल आणि दारूची दुकानं बंद आहेत.
May 24, 2020, 02:27 PM ISTएम्स रुग्णालयातील श्वसन तज्ज्ञ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाचा फैलाव झाल्यापासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करत होते.
May 24, 2020, 12:44 PM IST
चिंताजनक : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण
हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ लागली आहे.
May 24, 2020, 11:39 AM IST