कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:11 PM ISTकोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम
कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Oct 15, 2015, 10:01 AM ISTराणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.
Oct 8, 2015, 03:58 PM ISTमुंबईसह राज्यात काही ठिकाणी पाऊस, वीज कोसळून ५ ठार
राज्यात पावसाचे दमदार कमबॅक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत काल तुरळक पाऊस पडला. त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
Oct 3, 2015, 07:03 PM ISTगणेशोत्सवातून दिला जातोय सामाजिक संदेश, तो ही स्वखर्चातून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:15 PM ISTगणेशोत्सव आणि कोकणातलं पारंपरिक नृत्य
गणेशोत्सव आणि कोकणातलं पारंपरिक नृत्य
Sep 19, 2015, 10:04 PM ISTबाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात
गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. बाप्पाचे आगमन वाजत गाजत होत आहे.
Sep 17, 2015, 12:36 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर कोलाड, रायगड येथे वाहतुकीची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 12:45 PM ISTकोकणवासियांसाठी ठाण्यातून खास २५० बसेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 09:48 AM ISTकोकणात जाण्यासाठी हजारांहून अधिक एसटी गाड्या सज्ज
कोकणात जाण्यासाठी हजारांहून अधिक एसटी गाड्या सज्ज
Sep 15, 2015, 08:41 PM IST