कोकण

कोकणातील विविध प्रश्नांवर निलेश राणेंचं आंदोलन

कोकणातील विविध प्रश्नांवर निलेश राणेंचं आंदोलन

Jan 26, 2016, 09:16 PM IST

कोकण किनारपट्टीवरही हायअलर्ट

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीही सतर्क झाली आहे. कोकण किनारपट्टीवर सुरक्षा वाढविण्यात आली असून देवगड बंदरामध्ये नौदलाची के.४४ ही युद्धनौका दाखल झाली आहे.

Jan 9, 2016, 11:29 PM IST

मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार

मुंबई आणि कोकणातील प्राध्यापकांना ७३ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 22, 2015, 10:28 PM IST

कोकणातील खारफुटी आता संरक्षित वनं

कोकणातील खारफुटी आता संरक्षित वनं

Dec 8, 2015, 08:38 PM IST

कोकणतील सागरी सुरक्षेचे तीनतेरा

कोकणतील सागरी सुरक्षेचे तीनतेरा

Nov 26, 2015, 12:02 PM IST

दिवाळी सुटीत कोकण हाऊस फुल्ल, स्कूबा ड्रायव्हिंगला पसंती

दिवाळी सुटीच्या निमित्ताने सध्या कोकण हाऊस फुल्ल झाले आहे.  सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांच स्कूबा ड्रायव्हिंग स्नोर्कलिंग आणि पेरेसिलिंग हे खास आकर्षण ठरतंय.

Nov 13, 2015, 10:20 AM IST

कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का

कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

Nov 2, 2015, 02:38 PM IST

कोकणातही फुललाय ऊसाचा मळा...

कोकणातही फुललाय ऊसाचा मळा... 

Oct 28, 2015, 10:53 AM IST