कोकण

म्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

'कोकण म्हाडा'च्या ठाणे, विरार, मीरा रोड आदी ठिकाणच्या ४,२७५ घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. 

Feb 25, 2016, 10:50 AM IST

म्हाडांच्या विजेत्यांची संपूर्ण यादी कुठे पाहाल?

म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती. 

Feb 24, 2016, 04:27 PM IST

Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Feb 24, 2016, 10:39 AM IST

कोकणचं अनोख रुप व्हिडीओतून

कोकण म्हणजे निसर्गाचा वरदहस्त लाभलेले ठिकाण. अथांग समुद्र, हिरवी झाडी, लाल माती, नारळी पोफळीच्या बागा, पक्ष्यांचे थवे, कौलारु घरे म्हणजे कोकण. बातमीच्या खाली व्हिडीओ

Feb 2, 2016, 09:20 AM IST

कोकणाला नितीन गडकरींनी दिले भरभरुन, विकासाला चालना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या उपस्थित आज करण्यात आला. यावेळी कोकणाला देताना हात आखडता घेतला नाही.    

Jan 29, 2016, 10:56 PM IST

कोकणात आढळलाय शाम कदंब दुर्मिळ पक्षी

कोकणातील गुहागर समुद्र किना-यावर शाम कदंब हा दुर्मिळ प्रजातीचा पक्षी आढळलाय. वजनदार बांधा, लांब व जाड मान,  मोठं डोकं व चोच असलेला हा पक्षी युरोपमधून आल्याचं पक्षी अभ्यासकांचं म्हणणं आहे. 

Jan 28, 2016, 09:04 PM IST