आंब्याप्रमाणे कांदा शेतकऱ्यांनीही थेट विक्री करावी
आंब्याप्रमाणे कांदा शेतकऱ्यांनीही थेट विक्री करावी
May 8, 2016, 09:14 PM ISTराजकारणी नाही बिझनेसमन नारायण राणे बोलले...
मी पहिला व्यावसायिक नंतर राजकारणी आहे आणि त्यामुळेच टिकलो आहे, त्यामुळे मराठी माणसाने भावनांचा विचार न करता विकासाचा विचार करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. वाडी वस्ती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
May 4, 2016, 09:12 PM ISTकोकणात हापूसच्या नावाखाली 'कानडी' बनवाबनवी
कोकणात गेल्यावर सध्या पिवळे धम्मक आंबे तुम्हाला नजरेस पडतील. ते हापूस नाही. तसेच ते देवगड हापूस नाही... अचंबित झालात ?
Apr 30, 2016, 10:20 AM ISTकोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी
फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय.
Apr 21, 2016, 08:44 PM ISTअस्सल हापुस मुंबईकरांच्या भेटीला
Apr 17, 2016, 12:09 AM ISTरायपाटण गावात शिमगोत्सवाची अनोखी सांगता
राजापूरजवळच्या रायपाटण गावात शिमगोत्सवाची अनोखी सांगता, उभा आणि आडवा रोंभाट खेळाचा थरार, मानाच्या नारळासाठी बारा वाड्यांच्या तरुणांमध्ये चुरस
Apr 8, 2016, 10:50 AM ISTहोळीनंतर कोकणात पालख्या जाणार गावभेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2016, 10:05 AM ISTविजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त
किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.
Mar 22, 2016, 03:57 PM ISTकोकणात होळीचा उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 11:04 AM IST