राज्यात मान्सूनचं आगमन, तळ कोकणात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 04:57 PM ISTमान्सूनची राज्यात एंट्री, मुंबईत २-३ दिवसांत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:39 PM ISTकोकणात पहाटे पाऊस, मुंबईत पावसाचा शिडकावा
बातमी पावसाच्या आगमनाची. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झालाय. दरम्यान, कोकणात रत्नागिरी, संगमेश्वर, खेड येथे पहाटे चांगलाच पाऊस झाला. तर मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण होते. यावेळी पावसाचा शिडकावा झाला.
Jun 5, 2015, 10:29 AM ISTकर्नाळा अभयारण्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पोटातून
पनवेल नजीकच्या कर्नाळा अभयारण्यातून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न रखडला होता. यावर तोडगा काढण्यात आलाय. आता चौपदरीकरणाचे काम अभयारण्याच्या पोटातून होणार आहे.
Jun 3, 2015, 09:38 AM ISTमान्सून लांबला, ५ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 02:00 PM ISTमान्सून केरळमध्ये; कोकणात १० तर मुंबईत १२ पर्यंत दाखल
मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात १० जूनला तर मुंबईत १२ जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
May 29, 2015, 03:47 PM ISTकोकणचा पाच वर्षांचा विकास आराखडा लवकरच
कोकणचा पाच वर्षांचा विकास आराखडा लवकरच
May 28, 2015, 10:22 PM ISTकोकणची जांभळे जाणार सातासमुद्रापार, नविन व्यवसाय
May 28, 2015, 10:34 AM ISTकोकणातत ३ लाखांपेक्षा जास्त पर्यटकांची गर्दी
May 21, 2015, 09:58 PM ISTअणू प्रकल्प झाल्यास कोकणाचा कोळसा होईल- रामदास कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 07:05 PM ISTजैतापूर प्रकल्पावरून शिवसेनेची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 09:01 PM ISTकोकणातील शेतकऱ्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 08:24 PM ISTविदर्भ, मराठवाड्यासारखं शेतकरी आत्महत्येचं लोण आता कोकणात
संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त असताना, हे लोण आता कोकणातही पोहोचलंय. हापूसची परदेशवारी जिथून होते त्याच देवगड मध्ये कर्जबाजारी आंबा उत्पादक शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केलीय.
May 4, 2015, 07:41 PM IST