कोकण

'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी

झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Mar 2, 2016, 09:44 PM IST

कोकण म्हाडातील विजेत्यांसाठी सूचना

कोकण म्हाडात घर लागलेल्या विजेत्यांनी आपलं नवं घर पाहण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र अनेक ठिकाणी घरांची काम अजून सुरू असल्याने, नमुना फ्लॅट पाहण्यासाठी एक वेळ ठरवण्यात आली आहे, यावेळेत तुम्ही घर पाहायला गेले तर तुम्हाला घऱ पाहायला मिळणार आहे. 

Mar 1, 2016, 09:31 PM IST

अंगणेवाडी जत्रेला सुरुवात

लाखो भक्तांच श्रध्दास्थान असलेल्या कोकणातल्या आंगणेवाडी जत्रेला सुरूवात झाली आहे. 

Feb 26, 2016, 12:51 PM IST

डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा

आंगणेवाडी जत्रा, खरतर या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे.

Feb 26, 2016, 08:35 AM IST