कल्याण

कडोंमपा स्थायी समितीची लगीनघाई

कडोंमपा स्थायी समितीची लगीनघाई

Sep 29, 2015, 08:54 AM IST

'गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्यात येऊ नये'

'गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्यात येऊ नये'

Sep 23, 2015, 10:53 AM IST

कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव

कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव

Sep 23, 2015, 09:39 AM IST

दारू पिता-पिताच पैशाच्या वादातून एकाची हत्या

दारू पिता-पिताच पैशाच्या वादातून एकाची हत्या 

Sep 22, 2015, 11:19 AM IST

कल्याण-डोंबिवली मनपातून २७ गावं वगळली

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला धक्का देणारा निर्णय सरकारने घेतला आहे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळण्यात आली आहेत. निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Sep 7, 2015, 11:13 PM IST

कल्याणमध्ये छेडछाडीवरून हाणामारीत १ ठार

कल्याणमधील बापगावमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असून आणखी चार जण जखमी आहेत.

Sep 7, 2015, 07:04 PM IST

महिलेचे रौद्ररूप, आरटीओतील अधिकाऱ्याने घेतले शौचालयात कोंडून

आरटीओ कार्यालयासमोर गाडी उभी करण्यावरून एका मुलाला परिवहन अधिकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या आईचे रौद्ररूप पाहताच अधिकाऱ्यावर स्वतःला शौचालयात कोंडून घेण्याची वेळ आली.

Sep 1, 2015, 10:34 PM IST