कल्याणमधून ISISशी संबंधीत संशयीताला अटक
शहरातून ISISशी संबंधीत संशयीताला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसनं केलेल्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली. रिझवान खान असे याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत ट्रान्झीस्ट रिमांड देण्यात आली आहे.
Jul 23, 2016, 02:36 PM ISTकल्याण : मंदिरातील चोरी सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 10:24 PM ISTहफ्ता द्यायला नकार दिला म्हणून गुंडाची फेरीवाल्याला मारहाण
स्कायवॉकवर धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्यानं हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे, हप्ते वसूल करणाऱ्या गुंडानं त्याला तिथेच मारायला सुरूवात केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Jul 12, 2016, 02:16 PM ISTकल्याण : शस्त्राचा धाक दाखवून लूटणारी टोळी गजाआड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 10:09 PM ISTकल्याणमध्ये उंदराच्या औषधामुळे दोन जणांचा करुण अंत
उंदराच्या औषधामुळे एकाच कुटुंबातील दोनजणांचा करुण अंत झाला. तर महिलेची प्रकृती चिंताजणक आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली.
Jul 8, 2016, 05:19 PM IST...आणि मोठा अनर्थ टळला
धावत्या गाडीतून चढू किंवा उतरु नका, असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं. मात्र तरीही लोकांमध्ये जागरुकता येत नसल्याचंच दिसून येतंय. त्यामुळे जीवावर बेतण्याचा प्रसंग येऊ शकतो, याचंच आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळालं.
Jul 3, 2016, 11:56 AM ISTघोटाळेबाजांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप
घोटाळेबाजांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप
Jul 1, 2016, 08:05 PM ISTकल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी?
कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे.
Jun 24, 2016, 05:34 PM ISTकल्याणमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ
Jun 19, 2016, 02:08 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
Jun 18, 2016, 03:33 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतून एका तरुणीला चक्क बाहेर फेकल्याची घटना कल्याण ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी घडली. तिच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरु आहेत.
Jun 17, 2016, 11:43 PM ISTकोणत्याही शहरात डम्पिंग ग्राऊंडला परवानगी नाही- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 03:54 PM ISTकल्याणमध्ये पिसळलेल्या कुत्र्याचा मुलांवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 02:55 PM ISTभटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झालेत.
Jun 12, 2016, 04:22 PM ISTत्या धुरामुळे मोडलं तरुणाचं लग्न
कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
Jun 12, 2016, 04:00 PM IST