कल्याण

लोकलमध्ये बसून बिनदिक्कत दारु पिणा-याला अखेर अटक

मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बसून बिनदिक्कत दारु पिणा-याला अखेर अटक करण्यात आली आहे. एक तरुण गाडीच्या दरवाज्यात बसून खुलेआम दारु पित असल्याची दृश्यं कॅमेरात कैद झाली होती. भर गर्दीच्या वेळी दरवाजात बसून दारु पिणा-या या तरुणानं स्वतःचं नाव मोहित शेलार असं सांगितलं होतं.

Aug 11, 2016, 05:12 PM IST

मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्टेशनवर घसरलेली लोकल हटण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय. त्यामुळे कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉम क्रमांक 1 आणि 1-A हे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. 

Aug 1, 2016, 03:46 PM IST

ओला-उबेर टॅक्सीला कल्याणमध्ये नो एन्ट्री

प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणा-या ओला, उबेर, मेरु, टॅब या टॅक्सी सेवेचा धसका आता कल्याणमधील रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी घेतला आहे. 

Jul 31, 2016, 09:01 PM IST

कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस

मुंबई तसेच उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. येत्या २४ तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय.

Jul 31, 2016, 01:20 PM IST

'मास्क बुबी' दुर्मिळ पक्षी कल्याणमध्ये सापडला

शहरात अवचितपणे एक अत्यंत दुर्मिळ असा पक्षी सापडला आहे. मास्क बुबी असं त्याचं नाव आहे. 

Jul 26, 2016, 05:15 PM IST

कल्याणमधून अटक केलेल्या रिझवानबाबत धक्कादायक माहिती उघड

कल्याण येथून एटीएसने अटक केलेल्या रिझवान खानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिझवान धर्मांतरासाठी कायदेशीर मदत करायचा असा खुलासा झाला आहे. स्वत: रिझवाननं 2015 साली अल जजीरा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली होती.

Jul 26, 2016, 02:05 PM IST

कल्याणमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, १ ठार

कल्याण पश्चिममधील आधारवाडी येथील गायकवाड निवास इमारतीत सुमारास एलपीजी गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला ठार झालीये तर ११ जण जखमी झालेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 

Jul 25, 2016, 09:17 AM IST

कल्याणमध्येही आयसीसचा संशयित ताब्यात

ऐतिहासिक कल्याण शहराचं आयसिस कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. नवी मुंबईतल्या आर्शिद कुरेशीच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित आणखी एकाला ATSनं कल्याणमधून ताब्यात घेतलंय.आयसिससाठी तरुणांचं ब्रेनवॉश करून त्यांना संघटनेकडे वळवण्याचं काम रिझवान करायचा.

Jul 24, 2016, 02:06 PM IST

रिझवानच्या अटकेनंतर कल्याणचं इसिस कनेक्शन उघड

ऐतिहासिक कल्याण शहराचं आयसिस कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. नवी मुंबईतल्या आर्शिद कुरेशीच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित आणखी एकाला एटीएसनं कल्याणमधून ताब्यात घेतलंय.

Jul 23, 2016, 11:26 PM IST