कल्याण

संस्थाचालकांच्या अन्यायामुळे शिक्षिका ICUमध्ये दाखल

संस्थाचालकांच्या अन्यायामुळे कल्याणमध्ये एका शिक्षिकेवर थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीय. पुण्यात संस्थाचालका विरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिक्षकाला चपलेने मारण्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये अशाच अन्यायाची घटना पाहायला मिळती आहे. 

Sep 21, 2016, 10:34 PM IST

कल्याण-भिवंडीपर्यंत मेट्रो येणार : मुख्यमंत्री

कल्याण डोंबिवली भिवंडीपर्यंत आता मेट्रो येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुलांचं उदघाटन करताना थेट मेट्रोचंच गाजर कल्याण डोंबिवलीकरांना दाखवलं. 

Sep 18, 2016, 09:31 PM IST

कल्याण-डोंबिवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते तीनतेरा

कल्याण-डोंबिवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते तीनतेरा वाजल्याचं सिद्ध करणाऱ्या घटना वारंवार घडतायत... पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न होत असताना चोरी, लुटमारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचं या घटनांमुळे दिसत आहे.

Sep 14, 2016, 06:47 PM IST

उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा

कल्याण-शिळ मार्गावरील निळजे येथील उद्योजक सतीश रसाळ यांच्या हत्येचा उलगडा झाला. 

Sep 13, 2016, 11:54 PM IST

कल्याणमध्ये आणखी एका पोलिसावर हल्ला

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. कल्याण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला आहे. आंबिवली जवळच्या मोहनेमध्ये पोलीस हवालदार असलेल्या उत्तम अडसुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

Sep 12, 2016, 08:23 AM IST

पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आलीय. 

Sep 8, 2016, 07:54 AM IST