कल्याण

कल्याण : ओसी असूनही मनपाची कारवाई

ओसी असूनही मनपाची कारवाई

Feb 21, 2016, 10:32 PM IST

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारांच्या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडालीय. कल्याणच्या वाडेघर भागात ही घटना घडलीये. 

Feb 16, 2016, 02:14 PM IST

पोलीस, नेत्यांकडून छळ, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस, नेत्यांकडून छळ, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Feb 5, 2016, 10:02 PM IST

कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पोटच्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळील म्हारळ गावात घडली आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होत.मात्र घरातून वास येत असल्यामुळे शेजारच्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे धक्कादायक घटना उघड झाली.

Feb 1, 2016, 08:40 AM IST

मैत्रिणीसोबत 'व्हॉटसअप'वर भांडण जिव्हारी, तरुणाची आत्महत्या

'व्हॉटसअप'वर झालेला वाद इतका जिव्हारी लागू शकतो की कुणीतरी आपलं जीवनच संपवून टाकतो... खरंय वाटत नाही ना? पण ही दुर्दैवी घटना घडलीय कल्याणमध्ये... 

Jan 20, 2016, 02:30 PM IST