कल्याण

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

Sep 7, 2016, 06:31 PM IST

पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार

कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. यातला एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. 

Sep 7, 2016, 06:06 PM IST

कल्याणमध्ये वर्दीवरच जीवेघणा हल्ला, हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर उठलेलं वादळ शमण्याआधीच कल्याणमध्ये पुन्हा एकदा वर्दीवरच जीवेघणा हल्ला झालाय. काल रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

Sep 7, 2016, 01:19 PM IST

पोलिसाला बुडविण्याचा प्रकार, ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

गणपती विसर्जनावेळी पोलीस निरीक्षक यांना तलावात बुडवून मारण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करु नये, यासाठी स्थानिक आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.  

Sep 7, 2016, 08:51 AM IST

गणपती विसर्जनावेळी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

गणपती विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा दाखल करु नये, यासाठी आमदारांने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.  

Sep 7, 2016, 07:50 AM IST

कॉपी करताना पकडल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

कॉपी करताना पकडल्यामुळे कल्याणमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे.

Sep 2, 2016, 10:55 PM IST

कल्याणमध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी, महिला पोलिसाला केली मारहाण

येथील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उगारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काल रात्री फेरीवाल्यांनी चक्क कारवाई करणाऱ्या आर पी एफच्या महिला अधिकाऱ्याला कार्यलयात घुसून शिवीगाळ करत मारहान केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना अटक केली आहे. 

Aug 27, 2016, 05:42 PM IST