पश्चिम महाराष्ट्र बुडण्याची भीती? अलमट्टी धरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी
Maharashtra VS Karnataka border dispute: कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापुर नव्हे तर कर्नाटक राज्यातील गाव देखील जलमय होतील अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Dec 19, 2024, 05:54 PM ISTकर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थिती
Karnataka CM Swearing in Ceremony : कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 135 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. एका आठवड्यानंतर नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 20 जण मंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत.
May 20, 2023, 07:36 AM ISTकर्नाटक सरकार उर्मटपणे वागतंय, मुख्यमंत्र्यांचे ताशेरे
मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले
Jan 27, 2021, 02:08 PM ISTकेएल राहुलचा कर्नाटक सरकार एकलव्य पुरस्कार देऊन करणार सन्मान
केएल राहुलसाठी अभिमानाचा क्षण...
Nov 2, 2020, 07:54 PM IST'महाराजांचा पुतळा रात्रीत हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार'
मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला
Aug 9, 2020, 12:41 PM ISTIPL 2020 : 'कोरोना'मुळे आयपीएल रद्द करा; कर्नाटक सरकारचं केंद्राला पत्र
कोरोना व्हायरसचा फटका आता भारतातही बसायला सुरुवात झाली आहे.
Mar 10, 2020, 03:51 PM ISTबंगळुरु । कर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात?
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 11:15 AM ISTबंगळुरु । कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश
कर्नाटक विधानसभा परिसरात १४ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा परिसरातील दोन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊन विधानसभा परिसरात आंदोलन करण्याची शक्यता असल्याने कर्नाटक पोलिसांनी भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाला आंदोलन अथवा निदर्शने करता येणार नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली होती. त्यामुळे तणावाची भर पडण्यास मदत झाली होती. यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 11:10 AM ISTकर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश
कर्नाटक विधानसभा परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.
Jul 11, 2019, 09:35 AM ISTकर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस सतर्क, मध्य प्रदेशात तातडीची बैठक
काँग्रेस आधीच सतर्क. मध्य प्रदेशमध्ये तातडीची बैठक.
Jul 9, 2019, 12:57 PM ISTकर्नाटकातील बंडखोर आमदार गोव्यात पोहोचले नाहीत, अज्ञातस्थळी
कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत.
Jul 9, 2019, 11:37 AM ISTकर्नाटकमध्ये भाजपचा सत्तेसाठी घोडेबाजार - काँग्रेस
कर्नाटकमध्ये भाजप सत्ता मिळविण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Jul 7, 2019, 11:01 AM ISTकर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच, काँग्रेसचे नऊ आमदार गैरहजर
कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसचे नऊ बंडखोर आमदार अनुपस्थितच राहिले.
Feb 7, 2019, 11:20 PM ISTकाँग्रेसचे ३ आमदार भाजपच्या संपर्कात, 'ऑपरेशन लोटस'मुळे कर्नाटक सरकार धोक्यात
कर्नाटकमधल्या जेडीएस-काँग्रेसच्या सरकारवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग पसरू लागले आहेत.
Jan 13, 2019, 11:26 PM ISTकर्नाटक सरकारमधील जेडीएसचे 2 मंत्री नाराज
कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसमध्ये विभागांवरुन वाद
Jun 9, 2018, 07:59 PM IST