कर्नाटकची दडपशाही, महाराष्ट्राच्या नेत्यांना प्रवेश बंदी
कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे.
Nov 13, 2017, 12:28 PM IST'टू व्हिलर्स'ची मागची सीट हटवणार, लवकरच अंमलबजावणी
रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी टू व्हिलरच्या मागच्या सीटवर प्रवाशाला बसण्यास बंदी लावण्यात येणार आहे.
Oct 23, 2017, 04:27 PM ISTपत्रकार गौरी लंकेश यांच्या हल्लेखोराची माहिती देणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निघृण हत्या केली. या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचं पहायला मिळालं.
Sep 8, 2017, 07:44 PM ISTमहाराष्ट्र सरकारचं कर्नाटक सरकारला पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 08:08 PM ISTही असहिष्णुता नाही का? : उद्धव ठाकरे
सरकारं येतात आणि जातात, कोणाचंही सरकार आलं तरी सीमावासियांवर अन्याय सुरूच आहे. मातृभाषा शिकवू न देता कानडी भाषेची जबरदस्ती करणे, ही असहिष्णुता नाही का, असा थेट प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
Feb 9, 2016, 10:59 AM ISTकर्नाटकची दडपशाही, विधानभवनाचं उद्घाटन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्र राज्यभरात उमटले. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.
Oct 11, 2012, 06:48 PM ISTबेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव
बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.
Jul 12, 2012, 01:54 PM IST'मराठीविरोधी कर्नाटक सरकार... हाय हाय!'
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका आज पुन्हा एकदा बरखास्त केलीय. याआधीही सरकारनं बरखास्तीचा निर्णय घेतला होता, पण कोर्टानं ही बरखास्ती अवैध ठरवत चपराक दिली होती. तरीही मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा महापालिका बरखास्त करण्याची नोटीस दिलीय.
Jul 3, 2012, 05:48 PM IST