करोना व्हायरस

राज्यातील परिस्थिती चिंताजनक; उद्या केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी ठाणे, पुणे, पालघर आणि सोलापूरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Jun 26, 2020, 10:53 AM IST

अरे देवा.... देशात कोरोना प्रादुर्भाव वाढला; रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,४०१ इतका झाला आहे. 

Jun 26, 2020, 10:04 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. 

Jun 23, 2020, 09:58 AM IST

'मुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल'

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती होती. 

Jun 23, 2020, 08:36 AM IST

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; आज रुग्णालयातून घरी सोडणार

गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. 

Jun 22, 2020, 09:13 AM IST

महाराष्ट्रात ६५ हजार जणांची कोरोनावर यशस्वी मात

६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू

Jun 21, 2020, 11:11 PM IST

आनंदाची बातमी... मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

मुंबईच्या एच पूर्व विभागात तर कोरोनाचा डबलिंग रेट ७६ दिवसांपर्यंत वाढला आहे. 

Jun 21, 2020, 06:05 PM IST

चिंता वाढली... राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

मुंबईत आज सर्वाधिक १३६ रुग्णांचा मृत्यू झाला.

Jun 20, 2020, 11:54 PM IST

राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चाललेय, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईचा मृत्यूदर ५.२७ टक्क्यांवर गेला आहे.

 

Jun 20, 2020, 06:47 PM IST

बापरे... राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२४,३३१ इतका झाला आहे. 

Jun 19, 2020, 11:00 PM IST

आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला, डबलिंग रेट सुधारला

१ जूनला मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट१८ दिवस इतका होता.

Jun 19, 2020, 07:06 PM IST

मोठी बातमी: दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; ICU कक्षात उपचार सुरु

सत्येंद्र जैन यांना श्वसनाचा खूप त्रास जाणवत होता. यासाठी त्यांचे CT Scan करण्यात आले. तेव्हा जैन यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले.

Jun 19, 2020, 06:26 PM IST

महाराष्ट्रातील कोरोनाच्या मृतांचे लपवलेले आकडे अखेर समोर आलेच- फडणवीस

कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. 

Jun 16, 2020, 07:54 PM IST

महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. 

Jun 16, 2020, 06:34 PM IST