करोना व्हायरस

Corona Mukt Nashik Shashikant Gandhi How He Overcome From Corona Infection PT3M3S

नाशिक| कोरोनावर कसा मिळवला विजय?

Corona Mukt Nashik Shashikant Gandhi How He Overcome From Corona Infection

Jun 12, 2020, 11:50 PM IST

Coronavirus: धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजाताईंचा फोन, म्हणाल्या...

धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे कळताच आज पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली.

Jun 12, 2020, 10:34 PM IST

धारावीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; मुंबईत मृतांचा आकडा २००० पार

धारावीत कोरोना व्हायरसने पुन्हा उसळी घेतली.

Jun 12, 2020, 08:46 PM IST

महत्त्वाची सूचना: कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ऑफिसमध्ये 'इतके' तापमान ठेवा

ज्येष्ठ आणि गर्भवती महिला यासारख्या हायरिस्क गटातील कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात यावी.

Jun 12, 2020, 08:01 PM IST

'राज्य सरकारने डिनायल मोडमधून बाहेर यावे, अन्यथा कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती ओढावेल'

सरकार गोंधळलेल्या स्थितीतून बाहेर न पडल्यास राज्यात कोरोनापेक्षा भयंकर परिस्थितीत निर्माण होईल.

Jun 12, 2020, 05:13 PM IST

तीन महिने सतत ड्युटी करताय, तुमचा अभिमान वाटतो; अजितदादांकडून पोलिसांचं कौतुक

गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम यादरम्यान ड्युटी केल्यानंतर आराम करण्यासाठी काही वेळ मिळतो. 

Jun 12, 2020, 04:12 PM IST

मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडेंसोबत कोणकोणते मंत्री होते उपस्थित?

फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम ध्यानात ठेवून बैठकीवेळी सर्व मंत्री एकमेकांपासून अंतर राखून बसले होते.

Jun 12, 2020, 03:48 PM IST

राज्यात पुनश्च: लॉकडाऊन ही केवळ अफवा; CMO चे स्पष्टीकरण

स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक

 

Jun 12, 2020, 02:48 PM IST