करोना व्हायरस

कोरोनाला लवकर रोखले तर अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे चक्र पुन्हा गती पकडेल- मोदी

मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

Jun 16, 2020, 05:12 PM IST

अरे देवा... गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 

Jun 15, 2020, 11:02 PM IST

आनंदाची बातमी: महाराष्ट्रात एकाच दिवशी ५०७१ रुग्णांना घरी सोडले

राज्यात दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक

 

Jun 15, 2020, 07:56 PM IST

मुंबईत कोरोनामुळे झालेले ९५० मृत्यू दडवून का ठेवले; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. 

Jun 15, 2020, 07:25 PM IST

लग्नाला जाताना एकाच कारमध्ये कोंबले १२ जण; महापालिकेकडून २१ हजारांचा दंड

वर-वधू आणि वऱ्हाडी असे १२ जण एकाच कारमध्ये कोंबून बसले होते. या सर्वांना तोंडाला मास्कही लावला नव्हता

Jun 15, 2020, 06:48 PM IST

राजकीय मतभेदांना मूठमाती द्या, कोरोनाचे युद्ध एकत्र लढू या- अमित शहा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित नव्हते. 

Jun 15, 2020, 05:54 PM IST
Apla Jilha Apla Batmi 13Th June 2020 PT16M58S

आपला जिल्हा आपली बातमी| १३ जून २०२०

Apla Jilha Apla Batmi 13Th June 2020

Jun 13, 2020, 11:55 PM IST
Maharashtra Corona Update At 08 Pm 13Th June 2020 PT1M10S

मुंबई| राज्यात कोरोनाचे ३४२७ नवे रुग्ण

Maharashtra Corona Update At 08 Pm 13Th June 2020

Jun 13, 2020, 11:50 PM IST
 Prime Time 13Th June 2020 PT22M2S

प्राईम टाईम| १३ जून २०२०

Prime Time 13Th June 2020

Jun 13, 2020, 11:45 PM IST

आनंदाची बातमी: महाराष्ट्रातील तब्बल ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात ५१ हजार ३७९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

 

Jun 13, 2020, 10:14 PM IST

धारावी नव्हे तर 'हा' परिसर झालाय मुंबईतील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट

मुंबईतील ६ विभागांत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या झाली आहे

Jun 13, 2020, 08:58 PM IST

पंतप्रधान मोदींकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा; ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत

पंतप्रधान मोदींची ज्येष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा.

Jun 13, 2020, 08:33 PM IST

मुंबईत आत्तापासूनच ९४ टक्के व्हेंटिलेटर्स, ९९ टक्के ICU बेडस् फुल्ल

'पीक'च्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास नव्या रुग्णांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Jun 13, 2020, 07:38 PM IST

'देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारायला पाहिजे'

ICMRच्या सर्वेक्षणातून खरी परिस्थिती पुढे आलेली नाही.

Jun 13, 2020, 04:54 PM IST