करोना व्हायरस

अरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले. 

Jul 3, 2020, 11:45 AM IST

बापरे! 'भारतात ब्रिटनच्या लोकसंख्येच्या १२ पट लोकांना मोफत अन्नधान्य दिले जातेय'

PM Gareeb Kalyan Anna Yojana योजनेतंर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप केले जात आहे.

Jun 30, 2020, 04:54 PM IST

कोरोना युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर आज होणार निवृत्त

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

Jun 30, 2020, 11:19 AM IST

आनंदाची बातमी: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

भारत आता २० हजारांचा टप्पा ओलांडणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. 

Jun 30, 2020, 10:36 AM IST

पांडुरंगा.... एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह

उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत. 

Jun 30, 2020, 09:37 AM IST

मोठी बातमी: ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

२ जुलै ते १२ जुलै या कालावधीपुरता हा लॉकडाउन असेल. या कालावधीत बाजारपेठा पूर्णपणे बंद असतील. 

Jun 29, 2020, 03:44 PM IST

गेल्या २४ तासांत कोरोनाचे १९,४५९ नवे रुग्ण; भारत लवकरच साडेपाच लाखांचा टप्पा ओलांडणार

सुदैवाने गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात का होईना पण घटली आहे. 

Jun 29, 2020, 10:16 AM IST

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले...

प्लाझ्मा थेरपीच्या उपचारांबाबत महाराष्ट्राचा देशाचा पहिला क्रमांक लागत असावा

Jun 28, 2020, 02:44 PM IST

'बोगस बियाणांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार'

कोरोनाच्या संकटकाळात  शेतकऱ्यांची फसवणूक होणे, दुर्दैवी आहे. 

Jun 28, 2020, 02:14 PM IST

अरे देवा.... देशात अवघ्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल २० हजार रुग्ण वाढले

आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. 

Jun 28, 2020, 10:48 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट: कल्याणच्या एपीएमसीतील भाजीपाला मार्केट पाच दिवसांसाठी बंद

या बाजारात गर्दी टाळण्यासाठी फक्त घाऊक व्यवसाय करण्यास तसेच मर्यादित व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. 

Jun 27, 2020, 11:45 AM IST

अरे देवा... कृष्णकुंजवर घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे.

Jun 27, 2020, 09:52 AM IST

गोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली

भारतात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हा इतर राज्यांच्या तुलनेत गोवा सुरक्षित मानले जात होते. 

Jun 27, 2020, 08:34 AM IST

आपल्यावर इतकं मोठं संकट येईल, असं वाटलं नव्हतं- मोदी

आपण सर्वांनीच आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण आजवर अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल. 

Jun 26, 2020, 01:15 PM IST