केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहार
केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात पुढील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
Apr 20, 2016, 09:20 PM ISTदही रात्रीचे खाणे योग्य आहे का?
उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.
Apr 15, 2016, 06:11 PM ISTउन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे
प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
Apr 14, 2016, 09:19 AM ISTउष्णतेचा परिणाम पक्ष्यांच्या आरोग्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 11:39 AM ISTउन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचे चांगले चटके बसतात. तसेच उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. जर तुम्ही उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो.
Mar 26, 2016, 02:52 PM IST१५ दिवसांत वजन घटवा
जेवणातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये महत्त्वाचा घटक जिरे. जिऱ्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतो. फोडणीमध्येही जिरे वापरतात.
Mar 24, 2016, 05:21 PM ISTदेवनार आगीमुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:01 PM ISTकपाळावर चंदन लावण्याचे सहा फायदे...
हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यासाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. परंतु, याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
Mar 22, 2016, 02:10 PM ISTलसूनचे आरोग्याशी संबंधित ५ मोठे फायदे
लसून मध्ये अनेक औषधीय गुण असतात. लसून हा आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. लसूनमध्ये विटामीन, प्रोटीन, खनिज, आयरन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं.
Mar 20, 2016, 05:30 PM ISTरोज १ टोमॅटो खाल्ल्याने होतात अनेक फायदे
सॅलडमध्ये तसेच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज टोमॅटो खाण्याचे फायदे. ज्या आजारांवरील इलाज कठीण आहे यावरही टोमॅटो गुणकारी आहे.
Mar 20, 2016, 09:22 AM ISTसकाळी-सकाळी या सात गोष्टी टाळल्या तर फायदा तुमचाच...
सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Mar 19, 2016, 12:13 PM ISTचेहऱ्यासाठी किती घातक ठरु शकतो लक्स साबण
साबण हा शरीराची स्वच्छता करण्यासाठी वापरला जातो. हल्ली टीव्हीवर अनेक प्रकारच्या साबणांच्या जाहिराती दाखवल्या जातात त्यापैकीच एक लक्स हा साबण. सुगंधित साबणाची जाहिरात भारतात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते आणि याचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे शरीराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या लक्स साबणाचा असाही वापर होऊ शकतो. चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी वापरला जाणारा हा किती घातक असू शकतो हे पाहा व्हिडीओतून
Mar 17, 2016, 03:14 PM ISTकोबीचा ज्युस पिण्याचे हे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील?
कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते.
Mar 16, 2016, 06:07 PM ISTऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी
मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही.
Mar 16, 2016, 04:49 PM ISTतीन दिवसांत एक किलो वजन कमी करा
तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.
Mar 16, 2016, 04:26 PM IST