गणेश चतूर्थीच्या मुहूर्तावर चलनात येणार २०० रूपयांची नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 03:34 PM IST२०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात
५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याचं ठरवलं आहे.
Aug 24, 2017, 01:15 PM ISTनवी दिल्ली । बाजारात येणार २०० रुपयांची नवी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:17 PM ISTलवकरच २०० रुपयांची नोटही येणार?
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
Aug 23, 2017, 09:12 AM ISTमोदींचे कृषी धोरण म्हणजे मोठा बुडबुडा; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांची टीका
रिजर्व बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर एच आर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कृषी कर्ज वाढले पण कृषी उत्पन्न मात्र कमी झाले त्याचे काय? असा सवाल खान यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
Aug 22, 2017, 10:17 PM IST१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत?
व्हाटसअपवर किंवा सोशल मीडियावर तुम्हालाही '१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत' अशा आशयाचा मॅसेज पाहायला मिळाला असेल... त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय.
Aug 12, 2017, 06:24 PM ISTआरबीआयचा युनियन बँकेवर २ कोटींचा दंड
बँकांच्या निष्काळजीपणावर आता आरबीआयने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. RBI ची आता यावर नजर आहे. KYC मध्ये निष्काळजीपणा केल्यास बँकावर कारवाई होणार आहे. आरबीआयने यूनियन बँकेवर 2 कोटींना दंड लावला आहे. याआधी स्टेट बँक ऑफ त्रावंकोरवर देखील १ कोटींचा दंड लावण्यात आला होता.
Jul 31, 2017, 08:26 PM ISTआरबीआयला मिळेना ५०० - १००० च्या नोटा मोजण्याची मशीन
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या? या प्रश्नावर आरबीआयकडून किंवा सरकारकडून अद्यापही उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नागरिकांना कदाचित आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jul 28, 2017, 04:20 PM IST२००० रुपयांच्या नोटा छापणे आरबीआयने केलं बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने जवळपास २००० रुपयांच्या नोटा छापणे आता बंद केलं आहे. आताच्या आर्थिक वर्षात आता २००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची शक्यता कमीच आहे. रिझर्व्ह बँकेचे लक्ष आता २०० रुपयांच्या नवीन नोटेच्या छपाईवर आहे.
Jul 26, 2017, 10:46 AM ISTनागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे.
Jul 20, 2017, 04:48 PM ISTउमेश यादवला आरबीआयमध्ये लागली नोकरी
भारताचा फास्ट बॉलर उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे.
Jul 18, 2017, 09:42 PM ISTमहागाई दर घटल्यानं आरबीआय व्याजदर कमी करणार?
देशातल्या किरकोळ महागाई दरानं नवा नीचांक गाठल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढतो आहे. महागाई कमी झालीय आणि त्यासोबत विकासदरही घटल्यानं पुढच्या महिन्यात उर्जित पटेल आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटी व्याजदरांविषयी काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Jul 13, 2017, 06:32 PM ISTऔद्योगिक विकासाचा दर घटल्याने चिंता वाढली
किरकोळ महागाईचा दर जून महिन्यात १.५४ टक्के आहे. अठरा वर्षात सर्वात खालचा स्तरावर जाऊन हा दर थांबला.
Jul 13, 2017, 09:29 AM ISTमोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
मोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
Jul 6, 2017, 10:06 PM ISTमोबाईल बॅकिंगमधून व्यवहाराशिवाय गेलेले पैसे परत मिळणार
तुमच्या मोबाईलवर बँकेतून पैसे काढले गेल्याचा मेसेज आला आणि तो व्यवहार तुम्ही केला नसाल तर घाबरून जायचं कारण नाही
Jul 6, 2017, 08:36 PM IST