आरबीआय

आता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार?

500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.

Apr 4, 2017, 03:18 PM IST

आरबीआयची कपोल बॅंकेवर कारवाई

आरबीआयची कपोल बॅंकेवर कारवाई

Mar 31, 2017, 06:56 PM IST

1 एप्रिलपर्यंत बँकांना सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे आरबीआयचे निर्देश

एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिलेत. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. 

Mar 25, 2017, 04:11 PM IST

बँकेतून पैसे काढण्याचे निर्बंध आरबीआयनं उठवले

पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत.

Mar 13, 2017, 11:31 PM IST

देशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर

रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६  या ९  महिन्यातील आकडेवारी  प्रसिद्ध केली आहे.

Mar 12, 2017, 10:25 PM IST

आता बॅंकेतून काढता येणार ५० हजार रूपये

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध होते. आता २० फेब्रुवारीपासून बचत खात्यातून ५० हजार रूपये काढता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.

Feb 8, 2017, 05:42 PM IST

आरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याज दर जैसे थेच

रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला असून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाढत्या महागाईमुळं रेपो रेटमध्ये बदल करण्यात आलेला नसल्याचं दिसतं आहे.

Feb 8, 2017, 03:52 PM IST

एटीएम, बँकेतून पैसे काढण्यावरची मर्यादा हटणार

१३ मार्चपासून एटीएम, बँकेतून पैसे काढण्यावरची मर्यादा हटणार आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत घोषणा केली आहे. आरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याज दर जैसे थेच ठेवण्यात आले आहे. महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा सावधगिरीचा उपाय घेण्यात आला आहे.

Feb 8, 2017, 03:08 PM IST

आरबीआयच्या पतधोरणात कर्जदारांना दिलासा?

येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात पाव टक्के कपात करण्याची शक्यताय. 

Feb 6, 2017, 08:44 AM IST

बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय हटविणार!

नोटबंदीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय फेब्रुवारी अखेरपर्यंत हटवण्याची चिन्हं आहेत. 

Jan 26, 2017, 11:49 AM IST

...आणि आरबीआय गव्हर्नरांच्या मदतीसाठी धावले मनमोहन सिंग

आज एका बाजुला काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले... तर दुसऱ्या बाजुला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र उर्जित पटेल यांच्या बचावासाठी संसदेच्या आर्थिक समितीसमोर उतरले.

Jan 18, 2017, 11:06 PM IST

बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार ?

आरबीआय बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात रिजर्व्ह बँक कॅश काढण्याची सीमा वाढवू शकते. पैशे काढण्याची मर्यादा २४००० हजारावरुन ४०००० होऊ शकते.

Jan 16, 2017, 12:23 PM IST

नोटबंदी : नरेंद्र मोदींना हजर राहवे लागू शकते लोकलेखा समितीसमोर

 नोटाबंदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही संसदेच्या लोकलेखा समितीसमोर हजर राहायला लागू शकतं... 

Jan 9, 2017, 10:36 PM IST