बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा
बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........
Dec 6, 2017, 10:31 AM IST2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय
तुमचं टेंशन वाढवू शकणारा मोठा निर्णय आरबीआयने 2000 च्या नोटेच्या बाबतीत घेतलाय.
Nov 27, 2017, 04:10 PM ISTआरबीआयमध्ये 'या' पदाच्या ५२६ जागा रिक्त, करा अर्ज
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), ऑफिस अटेंडंट पदांसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे.
Nov 26, 2017, 09:36 PM ISTमहत्त्वाचं : ५००-२००० च्या नोटेवर लिहिलं तर...
५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलं तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या होत्या.
Nov 24, 2017, 04:08 PM ISTआरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी
सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.
Nov 19, 2017, 05:23 PM ISTइस्लामिक बँकेच्या प्रस्तावावर आरबीआयचं स्पष्टीकरण
शरियाच्या सिद्धांतावर आधारित असलेल्या इस्लामिक बँकेच्या प्रस्तावावर अखेर आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे.
Nov 12, 2017, 07:48 PM ISTज्येष्ठ नागरिकांना घरपोच मिळणार बँकिंगच्या मूलभूत सुविधा
रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या एका परिपत्रकातून सर्व बँकांना ही सूचना करण्यात आली आहे.
Nov 10, 2017, 09:17 AM IST'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया
आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 9, 2017, 04:12 PM ISTबंद झालेल्या ५००-१०००च्या नोटा या देशाच्या कामाला
५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन एक वर्ष झालं आहे.
Nov 8, 2017, 08:18 PM ISTरघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
Nov 8, 2017, 05:22 PM ISTRBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त
आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते.
Oct 30, 2017, 07:15 PM ISTRBIच्या संमतीविनाच छापल्या २००० आणि २०० रुपयांच्या नोटा?
नोटबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 30, 2017, 12:35 PM ISTRBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
Oct 26, 2017, 01:10 PM ISTबँक खात्याला आधार लिंक अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:02 PM ISTआधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...
बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.
Oct 21, 2017, 05:25 PM IST