आरबीआय

आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार

आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार आहे. सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. व्याजदर जैसे थेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Feb 7, 2018, 08:13 AM IST

'नोटाबंदी'नंतर आता देशात 'नाणेबंदी'?

केंद्रातील मोदी सरकारला लवकरच चार वर्ष पूर्ण होणार आहे. या दरम्यान, नोएडा, मुंबई, कलकत्ता आणि हैदराबादच्या सरकारी टंकसाळांमध्ये नाण्यांची निर्मिती बंद करण्यात आलीय.  

Jan 10, 2018, 12:38 PM IST

२०० रुपयांच्या नोट संदर्भात महत्वाची बातमी

आरबीआयने २०० रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, अद्यापही २०० रुपयांच्या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. बँकांकडून काहीच नोटा नागरिकांना मिळाल्या आहेत.

Jan 4, 2018, 06:08 PM IST

'या' बदलांसोबत १० रुपयांची नवी नोट लवकरच येणार चलनात

५० आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये बदल करुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने त्या चलनात आणल्या. त्यानंतर आता आरबीआयने आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Jan 4, 2018, 03:40 PM IST

बिटकॉईनसारख्या फसव्या अमिशाला भूलू नका : अर्थ मंत्रालय

ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना अत्यंत सावध असणे गरजेचे आहे, असा इशारा अर्थ मंत्रालयाने दिला आहे. 

Dec 30, 2017, 10:27 AM IST

२००० रुपयांची नोट बंद होणार नाही, नोटबंदीची निव्वळ अफवा- अरुण जेटली

नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, ही दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून होत आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाष्य केलं आहे.

Dec 23, 2017, 07:26 PM IST

मागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक

केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

Dec 23, 2017, 02:17 PM IST

बँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण

गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.

Dec 22, 2017, 11:17 PM IST

यामुळे RBI 2000च्या नव्या नोटा बाजारात आणत नाही?

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत गेल्यावर्षी 2000 ची नवी नोट बाजारात आणली. आता 

Dec 21, 2017, 01:30 PM IST

बिटकॉईन: देश भरातील लक्षाधीशांना आयकर विभागाच्या नोटीसा

डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Dec 19, 2017, 02:33 PM IST

५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करण्यासाठी झाला 'इतके' कोटी रुपये खर्च

नव्या ५०० रुपयांच्या नोटांसाठी किती रुपये खर्च झाले हे तुम्हाला माहिती आहे का? 

Dec 18, 2017, 10:34 PM IST

बिटकॉइनने दिला धक्का, दिल्ली-एनसीआरमधील एनेकांचे कोट्यवधी रूपये अडकले

केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dec 16, 2017, 04:06 PM IST

RBIने सुरु केली हेल्पलाईन, केवळ एक मिस्ड कॉल द्या आणि फसवणूक थांबवा

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन पद्धतीने होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

Dec 10, 2017, 09:41 PM IST

बिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव

 गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.

Dec 7, 2017, 02:14 PM IST