एटीएममध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीसारखी परिस्थिती, आरबीआय - सरकार सतर्क
देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये गेल्या काही दिवसांत कॅश उपलब्ध नसल्याने नोटाबंदीसारखी समस्या निर्माण झालीये.
Apr 17, 2018, 10:36 AM ISTएक, दोन, पाच आणि दहा रुपयांसदर्भात आरबीआयची महत्त्वाची माहिती
ही नाणी स्वीकार न करण हा कायद्याने अपराध असणार आहे.
Apr 12, 2018, 09:44 PM IST... म्हणून बाजारात येणार 350 रूपयांंचं नाणं
वर्षभरापूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर छोट्या नाण्यांनाही चलनातून बाहेर टाकण्यात आलं आहे. या सार्यातच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एक नवा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार, आता लवकरच 350 नाणं बाजारात येण्याची शक्यता आहे. याकरिता पूर्ण तयारी झाली आहे. सामान्य जनतेसाठी 350 रूपयांचं नाणं बाजारात येणार आहे.
Mar 27, 2018, 03:36 PM IST१० रूपयाची नोट नव्या रूपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 06:19 PM ISTRBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.
Mar 8, 2018, 05:36 PM ISTफक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 27, 2018, 03:50 PM IST'आरबीआय' विरोधात जिल्हा बँकेची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव
ठेवण्यासाठी जागाच नसल्याचं सांगत, सहकारी बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेनं नकार दिलाय. याचविरोधात आता एका बँकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
Feb 23, 2018, 08:44 PM ISTआरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 22, 2018, 05:27 PM IST'या' क्रमांकावर फोन करताच १० रुपयांचं नाणं वैध आहे की नाही हे कळेल
१० रुपयांचे नाणे वैध की अवैध यावरुन अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकजण ही नाणी स्वीकारणे टाळत आहेत. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही प्रसिद्ध केला आहे.
Feb 16, 2018, 01:56 PM ISTजिल्हा बँकांना 'आरबीआय'नं वाऱ्यावर सोडलं?
नोटाबंदीला दीड वर्षं उलटलं तरी राज्यातल्या आठ जिल्हा बँकांकडे ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा पडून आहेत. सुमारे ११२ कोटी रुपयांच्या या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं नकार दिल्यानं बँकांचे धाबे दणाणलेत.
Feb 13, 2018, 05:07 PM ISTनोटबंदीच्या १५ महिन्यानंतरही नोटांची गणना सुरूच
नोटाबंदीला १५ महिने उलटले तरी ५०० आणि एक हजारच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत
Feb 12, 2018, 11:18 PM IST५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची गणना अद्याप सुरुच
15 months After Note Ban RBI Still Processing Returned Notes
Feb 12, 2018, 10:47 AM ISTनोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती
नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.
Feb 12, 2018, 09:37 AM ISTरुपी बँकच्या कर्मचारी-ठेवीदारांचं आरबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 09:25 PM IST1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2018, 08:47 AM IST