आयकर विभाग

नोटबंदीनंतर असे 6 व्यवहार करणाऱ्या व्यक्ती येणार अडचणीत

काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.

Jan 19, 2017, 07:24 PM IST

राज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे

राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.

Jan 19, 2017, 08:01 AM IST

२ लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे तर सावधान !

नोटबंदीनंतर बँकांमध्ये जवळपास १४ लाख कोटी जमा झाले आहेत. विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतोय की काळापैसा बाहेर येण्यासाठी केलेल्या नोटबंदीपासून काय मिळालं ?. सूत्रांच्या माहितीनुसार आता अशी माहिती येते आहे की, ४ लाख कोटींवर आयकर विभागाची नजर आहे जे बेहिशोबी असल्याची आयकर विभागाला शंका आहे.

Jan 1, 2017, 06:38 PM IST

नोटबंदीनंतर आयकर विभागानं पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा

नोटबंदीनंतर म्हणजेच ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत आयकर विभागानं ४ हजार कोटींचा काळा पैसा पकडला आहे.

Dec 29, 2016, 09:41 PM IST

आयकर विभागाच्या धाडीनंतर पौरोहित्याचं 'शुद्धीकरण'

आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडालीय. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात... आणि हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहित्यही आता कॅशलेस होणार आहे.

Dec 29, 2016, 06:56 PM IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

Dec 26, 2016, 08:40 PM IST

आयकर विभागाने मिळवली ३,१८५ कोटींची अघोषित संपत्तीची माहिती

आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत 3,185 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. यासोबतच 428 कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत.

Dec 20, 2016, 09:48 PM IST

भाजप नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी

आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या. 

Dec 20, 2016, 05:05 PM IST

चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

Dec 20, 2016, 12:45 PM IST

सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड

सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.

Dec 17, 2016, 09:43 PM IST

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवकाकडून रोख रक्कम जप्त

1 कोटी पेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त

Dec 15, 2016, 11:07 AM IST