आयकर विभाग

आधार-पॅन लिंक केले नाही? घाबरू नका, हा आहे उपाय...

आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

Jul 1, 2018, 08:37 AM IST

पॅन-आधार लिंक करायला उरले अवघे काही तास, या वेबसाईटवर जाऊन करा लिंक

तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला आता अवघे काही तास उरले आहेत.

Jun 30, 2018, 03:31 PM IST

इन्कम टॅक्स विभागाचा इशारा, ४ दिवसांत हे काम उरकून घ्या...

टॅक्स भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. आयकर विभागाने नुकताच इशारा जारी केलाय. रिटर्न फाईल कऱणाऱ्यांना जर जाणूनबुजून अथवा चुकीने कोणतीही माहिती लपवली असेल तर ३१ मार्चपर्यंत तुम्ही या माहितीत बदल करु शकता. रिव्हाईज रिटर्न फाईल करुन तुम्ही लपवलेली माहिती देऊ शकता. ३१ मार्चपर्यंत असे न करणाऱ्यांवर विभाग कारवाई करेल. ज्यांनी इन्कमची माहिती लपवली असेल अशा लोकांवर आयकर विभाग कारवाई करेल. तसेच यासाठी आयकर विभागाकडून दंडही बसू शकतो.

Mar 28, 2018, 12:45 PM IST

अभिनेता अजय देवगनने केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगन सध्या आपल्या 'रेड' या सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अजय देवगनने मोठा खुलासा केला आहे.

Mar 10, 2018, 07:39 PM IST

नोटबंदीनंतर बॅंकेत 'इतकी' रक्कम भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी...

नोटबंदीनंतर बॅंकेत १५ लाख किंवा त्याहुन अधिक रुपये जमा करणाऱ्या लोकांसाठी काहीशी वाईट बातमी आहे. 

Feb 3, 2018, 05:12 PM IST

आयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय. 

Jan 31, 2018, 11:22 AM IST

'मजुरा'नं ४० लाखांच्या उत्पन्नावर दाखलं केला आयकर परतावा आणि...

बंगळुरूत एका 'मजुरा'नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं... यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.

Jan 31, 2018, 09:32 AM IST

२००० हजारांहुन अधिक रक्कमेचा रोख व्यवहार करणे ठरेल महागात!

काळ्या पैशाविरूद्ध मोदी सरकार सातत्याने पाऊलं उचलत आहे. 

Jan 25, 2018, 06:52 PM IST

आयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

Jan 11, 2018, 08:06 PM IST

आयकर विभागाच्या रडारवर बिटकॉईन एक्सचेंज

बिटकॉन एक्सचेंजवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.

Dec 13, 2017, 04:54 PM IST

बिटकॉइनवर सरकारची कडक कारवाई, देशभरात छापे

आयकर विभागाने आज देशातील प्रमुख बिटकॉइन एक्सचेंजमध्ये छापेमारी केली आहे. अधिकारीक सूत्रांनी सांगितले की, कथित रूपात कर चोरीच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 13, 2017, 04:05 PM IST

शाहरूख खान आयकर विभागाच्या रडारवर

बॉलिवूडचा किंग खान  आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबागमध्ये असलेल्या विलावर आयकर विभागाची करडी नजर आहे.

Nov 15, 2017, 05:56 PM IST

नोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं

वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Nov 10, 2017, 03:23 PM IST