आयकर विभाग

केवळ पाच मिनिटांत मिळवा पॅन कार्ड, जाणून घ्या कसं...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात ताबडतोब पॅन कार्ड जारी करण्याचा उल्लेख केला होता

Feb 7, 2020, 02:49 PM IST

राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी

मागच्याच आठवड्यात भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं

Jul 25, 2019, 11:24 AM IST

मायावतींच्या भावाला जोरदार दणका, ४०० कोटींची संपत्ती जप्त

आनंद कुमार आणि त्याची पत्नी यांची ४०० कोटी रुपये किमतीची बेहीशोबी सात एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. आनंद कुमार बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.

Jul 18, 2019, 02:18 PM IST

आयकर विभागाच्या भामट्या 'स्पेशल १३' अधिकाऱ्यांना अटक

मुंबईतील दहिसर इथल्या गंगोत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या किसन दगडू बेलवडे यांच्या घरी दहा ते बारा जण आयकर अधिकारी म्हणून आले

Jun 14, 2019, 09:49 AM IST

डीएमके नेत्या कनिमोळी यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा

 

डीएमके नेत्या कनिमोळी थुतूकुडी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. 

Apr 17, 2019, 08:49 AM IST

२८१ कोटींची अवैध रोकड आयकर विभागाच्या हाती

 गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभाग देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले.  २८१ कोटींची अवैध रोकड आयकर विभागाच्या हाती लागली आहे.

Apr 10, 2019, 10:40 PM IST
Madhya Pradesh Police And CRPF Opposite Each Other PT1M53S

भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने

भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने

Apr 8, 2019, 12:25 AM IST

भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने

आयकर विभागामार्फत देशभरात ५० ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे.

Apr 7, 2019, 11:07 PM IST

लोकसभा निवडणुकांत कार्यकर्त्यांवर असणार आयकर विभागाची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयकर विभागाला सक्रिय केले आहे.

Mar 22, 2019, 04:30 PM IST
 Income Tax Department Raid On Gokul Milk Company PT1M30S

कोल्हापूर । गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड

गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड. चार तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी. सायंकाळी सहा वाजता आयकर विभागाचे अधिकारी गोकुळ दूध संघात. आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी. आयकर विभागाच्या धडीमूळ कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

Mar 5, 2019, 11:35 PM IST
Nashik And Dhule Income Tax Raid On Hospitals And Diagnostic Center Rupees 180 Crore Seize PT2M12S

नाशिक | १८० कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा

नाशिक | १८० कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा
Nashik And Dhule Income Tax Raid On Hospitals And Diagnostic Center Rupees 180 Crore Seize

Feb 25, 2019, 09:35 AM IST

२५ कन्नड अभिनेते आणि प्रोड्यूसर्सच्या घरी आयकर विभागाची धाड

कन्नड स्टार्सच्या घरी आयकर विभागाची धाड

Jan 3, 2019, 07:06 PM IST

पॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो ? जाणून घ्या !

पॅनकार्ड हे ओळखीचा पुरावा किंवा प्राप्तिकर खात्यातील नोंद यासाठीच वापरले जाते. त्यापलीकडे याबद्दल काहीच ठाऊक नसते. पण पॅनकार्डमधील प्रत्येक अक्षर आपल्या माहितीचे स्पष्टीकरण देतो.

Dec 12, 2018, 05:04 PM IST

आयकर विभागाचा छापा, 19.30 कोटींची रोकड जप्त

आयकर विभागाला आलं मोठं यश

Sep 12, 2018, 02:15 PM IST

... असा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान!

लोकांना फसवण्यासाठी ही आणखीन एक नवी युक्ती शोधून काढण्यात आलीय

Aug 2, 2018, 11:35 AM IST