आयकर विभाग

आयकर विभाग तुमचे फेसबुक, इन्स्टाग्रामचे फोटो पाहणार

नवीन कार, परदेशात भटकंती याचे फोटो पाहिल्यानंतर ही पडताळणी होण्याची शक्यता आहे.

Jul 31, 2017, 11:02 AM IST

आयटी रिटर्न्स भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल, तर आज रात्री १२ वाजेपर्यंत तो भरता येणार आहे.

Jul 31, 2017, 07:48 AM IST

भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच

भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच 

Jul 5, 2017, 09:28 PM IST

भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच

सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणली गेली आहे. आयकर विभागानं छगन भुजबळांच्या ३०० कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

Jul 5, 2017, 07:34 PM IST

यादवांच्या मुंबईतील संपत्तीवर आयकर विभागाच्या धाडी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचं दिसतंय. 

Jun 2, 2017, 09:40 AM IST

लालू प्रसाद यादव यांच्या मालकीच्या २२ ठिकाणी धाडी

कारण आयकर विभागाने लालू प्रसाद यादव आणि त्याच्या मुलांच्या घरावर छापा टाकला आहे. 

May 16, 2017, 11:18 AM IST

मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच महिलांना खुशखबर देणार आहे.

May 8, 2017, 09:03 AM IST

नोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना दुसरा दणका, त्या खात्यांवर कारवाई

 नोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना आता दुसरा दणका बसणार आहे. 

Apr 14, 2017, 06:25 PM IST

कार ड्रायव्हर बनला एका दिवसात २० कोटींचा मालक

लॉटरी लागल्यावर एका रात्रीत कोट्याधीश झाल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू एका रात्रीत लॉटरी न लागता कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ? अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे घडली आहे. एक कार ड्रायव्हर एका दिवसात २० कोटींचा मालक बनला आहे.

Apr 14, 2017, 02:51 PM IST

नोटाबंदीनंतर 'क्लीन मनी' कारवाई, 9,334 कोटींचे उत्पन्न जप्त

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नऊ नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9 हजार 334 कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न पकडले आहे.

Apr 14, 2017, 02:35 PM IST

नोटबंदीनंतर ही १.३७ कोटी लोकं आयकर विभागाच्या रडारवर

नोटबंदीदरम्यान ज्यांनी ही काळापैशांची विल्हेवाट लावली अशी लोकं सुरक्षित आहेतच असं नाही. सरकारच्या रडारवर आता हीच लोकं आहेत. सरकार आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आयकर विभागाने अशा जवळपास १.३७ कोटी लोकांची यादी बनवली आहे. ज्यांनी टॅक्स नाही भरला आहे किंवा टॅक्स चोरी केल्याची ज्यांच्यावर शंका आहे.

Apr 7, 2017, 05:19 PM IST

आयकर विभागाने पकडली १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी

सरकारने काळापैशांबाबत मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मागील ३ वर्षांमध्ये १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी पकडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

Apr 7, 2017, 03:56 PM IST

आयकर विभागाकडून 49 हजार कोटींचा काळा पैसा उघड

गेल्या चार वर्षात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे 49 हजार कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आलीय. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय. 

Mar 26, 2017, 04:28 PM IST

कर्नाटक आणि गोवा आयकर विभागाच्या रडारवर

नोटबंदीनंतर अनेकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँक खात्यामध्ये जमा केल्या. अशा खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात 30 डिसेंबर आधी पैसा जमा केला.

Jan 22, 2017, 09:44 PM IST