शंकरराव गडाख यांच्या कारखान्याला आयकर विभागाची नोटीस
Income Tax Department notice to Shankarao Gadakh's factory
Oct 23, 2024, 07:30 PM IST8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...
Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
May 14, 2024, 12:16 PM IST
'थेट गोळीच घाला,' Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट
अशनीर ग्रोव्हर यांनी प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर केला. यावेळी त्यांनी प्राप्तिकर विभागावर कठोर शब्दांत टीका केली. पण नंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं.
Mar 12, 2024, 06:20 PM IST
मुलाकडे रोल्स रॉयस, नोकरांकडे iPhone 15... तंबाखू व्यापाऱ्याची संपत्ती पाहून आयकर अधिकारी हैराण
Tobacco businessman KK Mishra: तंबाखू व्यापारी केके मिश्राच्या कानपूर, दिल्ली, मुंबई आणि गुजरातसह 20 ठिकाणी आयकर विभागने छापेमारी केली. केके मिश्रा या व्यापाऱ्याने आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 20 कोटी दाखवला होता. पण प्रत्यक्षात 200 करोड इतका आहे.
Mar 5, 2024, 09:29 PM ISTतब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त
Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे.
Feb 5, 2024, 10:48 AM IST70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?
Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत.
Jan 31, 2024, 01:42 PM ISTUnion Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा
1 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात करासंबंधी नियमांत बदल होतील अशी आशा आहे.
Jan 24, 2024, 07:32 PM IST
काँग्रेस खासदाराला आयकर विभागाने जप्त केलेले 351 कोटी परत मिळणार?
प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार अघोषित संपत्तीवर करासह दंडही ठोठावला जातो. कररचनेनुसार, 300 टक्के करत आणि दंड लावला जाऊ शकतो.
Dec 12, 2023, 01:03 PM IST
काँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये...
Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत आत्तापर्यंत 200 कोटीहून अधिक रक्कम सापडली आहे. तर, अद्यापही रक्कम मोजण्यात येत आहे.
Dec 9, 2023, 03:55 PM ISTआयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार
Income Tax Department Bharti 2023: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.
Aug 28, 2023, 05:40 PM ISTITR अजुनही भरला नाहीये? आता शिक्षा अटळ
Income Tax Return : वेळच्या वेळी इनकम टॅक्स भरा आणि शसनाकडून होणाऱ्या कारवाईपासून दूर राहा असंच एकसारखं सांगितलंही गेलं. पण, त्याचा काहीजणांवर मात्र परिणामच झाला नाही.
Aug 19, 2023, 10:48 AM IST
Income Tax Rule: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या
Tax Free Income Sources in India : आर्थिक वर्ष सुरु झालं की संपता संपता करमुक्त गुंतवणूक करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरवा द्यावा लागतो. ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत ते आयकराच्या कक्षेत येतात. पण उत्पन्न कमी असो की जास्त, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहीत असणं गरजेचं आहे.
Dec 14, 2022, 01:31 PM ISTमोठी बातमी : IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ, पण जास्त दिवस नाही!
IT रिटर्न तुम्ही भरला नसले तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अजुनही संधी गेलेली नाही. सरकारने IT रिटर्न भरण्यासाठी (IT returns) मुदतवाढ दिली आहे.
Dec 31, 2020, 09:45 AM ISTशरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही- निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत....
Sep 23, 2020, 11:57 AM ISTआयकर विभागाकडून ITR फॉर्ममध्ये मोठे बदल
आयटीआर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर
May 31, 2020, 08:20 PM IST