हे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार - सूर्यवंशी
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?
Mar 20, 2013, 12:49 PM ISTपोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
Mar 20, 2013, 12:34 PM ISTया आमदारांनी केली पोलिसांना मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. कुठकुठल्या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण?
Mar 19, 2013, 04:29 PM ISTविधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.
Mar 19, 2013, 01:51 PM ISTराज ठाकरेंचा `राम` चीनमध्ये
मनसे आमदार राम कदम यांनी आपण चीनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राम कदम गैरहजर होते.
Mar 12, 2013, 04:16 PM IST`मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्या`
महापालिका अभियंत्यास झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्यावी.
Jan 19, 2013, 05:42 PM ISTमनसेचे आमदार तेराचे झाले अकरा...
काही वर्षापूर्वीच उद्यास आलेल्या मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाने अल्पावधीतच महाराष्ट्रातील त्यांचे स्थान काय आहे हे दाखवून दिलं होतं.
Jan 10, 2013, 01:37 PM ISTगँगरेपमध्ये मुलीने जबाब बदलला, आमदाराचा मुलगा सुटला
बसपा आमदारांचे पुत्र आणि दोन युवकांवर सामूहिक बलात्काराच्या केसमध्ये १७ वर्षीय पीडित मुलीने आपलं जबाब फिरवला, आणि पलटी मारली आहे.
Nov 14, 2012, 04:06 PM ISTसेनेचे मिशन २०१४! विधानसभेवर सेनेचे १०० आमदार
काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साकार करूया’, असे आवाहन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
Nov 3, 2012, 12:35 PM ISTआमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला धमकी दिल्याचे समजते.
Oct 24, 2012, 11:20 AM ISTराहुल गांधींनी बलात्कार केलाच नाही
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना गुरुवारी सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला. राहुल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली बलात्काराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
Oct 18, 2012, 02:45 PM ISTसंजय दत्तांचा लाळघोटेपणा, जय सोनियाचा नारा
नेहरू-गांधी घराण्यासमोर लाळ घोटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची कमी नाही आहे. सोनिया गांधी यांना खूप करण्यासाठी काँग्रेसचे काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी आज कहरच केला. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेताना संजय दत्त यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रबरोबर जय सोनियाचा नारा दिला.
Jul 31, 2012, 09:09 PM ISTदरोडा पडला... आमदारांच्याच घरी
नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात भाजप आमदार उमाजी बोरसे यांच्या शेतातल्या घरावर सशस्त्र दरोडा पडला आहे. मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला.
May 6, 2012, 05:30 PM ISTओडिशात माओवाद्यांकडून आमदाराचे अपहरण
ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाच्या आमदाराचे माओवाद्यांनी आज अपहरण केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुन्हा माओवाद्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. याआधी परदेशी पर्यटकांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.
Mar 24, 2012, 10:58 AM ISTपुण्यातले 'मालामाल' उमेदवार
पुण्यातले आमदार, खासदारच नाही तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद उमेदवारांची मालमत्ताही कोटींच्या घरात आहे.
Feb 2, 2012, 09:47 PM IST