आमदार

उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि विभागीय प्रतोद यांची बैठक पार पडली.

Jul 25, 2016, 09:33 PM IST

शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक

शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक

Jul 25, 2016, 08:32 PM IST

विधानसभेत दोन आमदारांमध्ये तुंबळ भांडण

राष्ट्रवादीचे  विधान परिषदेचे आमदार संदीप बजोरिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 25, 2016, 06:15 PM IST

शिवसेना मंत्र्यांची शिवसेना आमदारांनीच केली तक्रार

शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोद आणि मंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.

Jul 21, 2016, 11:29 PM IST

राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज

सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. 

Jul 21, 2016, 10:45 AM IST

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेना आमदार नाराज

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार नाराज झाले आहेत.

Jul 9, 2016, 07:06 PM IST

आमदाराच्या तावडीतून शेतकऱ्यानं सोडवली जमीन

आमदाराच्या तावडीतून शेतकऱ्यानं सोडवली जमीन

May 21, 2016, 02:58 PM IST

त्या इंजिनिअरिंग कॉलेजवर कारवाईची भाजप आमदाराची मागणी

त्या इंजिनिअरिंग कॉलेजवर कारवाईची भाजप आमदाराची मागणी

May 20, 2016, 08:50 PM IST

नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या

बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. 

May 8, 2016, 09:06 PM IST

कॉंग्रेस आमदारावर हल्ला प्रकरण, एक महिन्यानंतरही कोणाला अटक नाही

कॉंग्रेस आमदारावर हल्ला प्रकरण, एक महिन्यानंतरही कोणाला अटक नाही

May 8, 2016, 10:08 AM IST

'आईनं मला 50 लाखांना आमदाराला विकलं'

माझ्या सावत्र आईनं मला आमदाराला 50 लाखांना विकलं अशी धक्कादायक कबुली गोव्यामध्ये बलात्कार झालेल्या पीडित मुलीनं केली आहे.

May 5, 2016, 09:43 PM IST