आमदार

शिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण

राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जवळपास गेल्या ९ वर्षांपासून (१३ ऑगस्ट २००८ पासून) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जणू काही आपली खासगी मालमत्ता असल्यासारखाच या बाजार समितीचा गाडा अर्जुन खोतकर हाकलत आहेत. असा आरोप आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रिती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले. 

Aug 17, 2016, 06:36 PM IST

आमदार यांच्यानंतर आता नगरसेवकांना सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव

राज्यातील आमदारांना गरीब झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या पगारात  भरघोस वाढ करून घेतली. आता हिच जाणीव पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांना झाली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव विधी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

Aug 9, 2016, 06:38 PM IST

पाहा कसे वाढलेत आमदार आणि मंत्र्यांचे पगार

राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या पगार आणि पेन्शनमध्ये करण्यात आलेल्या भरघोस वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या राज्यातील जनतेला अच्छे दिन आले की नाही माहित नाही, मात्र राज्यातील मंत्री, आमदारांना मात्र या वाढीमुळे अच्छे दिन आले आहेत. 

Aug 9, 2016, 12:01 AM IST

गिरीश महाजनांनकडून आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन

राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. आमदारांना कामं खूप असतात. त्यांना खूप फिरावंही लागतं. 

Aug 8, 2016, 06:32 PM IST

नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Aug 8, 2016, 05:19 PM IST

भाजपच्या या आमदाराने पगारवाढ नाकारली

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचा पगार वाढ व्हावा यासाठी याबाबतचं विधायक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झालं. यानंतर पगारवाढीवर अनेकांकडून टीका होऊ लागली.

Aug 8, 2016, 10:21 AM IST

'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत'

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं.

Aug 7, 2016, 09:06 PM IST

आमदारांच्या वेतनात भरीव वाढ

महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

Aug 5, 2016, 06:18 PM IST

आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

Aug 5, 2016, 11:45 AM IST

...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!

सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं. 

Aug 4, 2016, 02:11 PM IST