आमदार

प्रिन्टिंगचा खर्च कमी करण्यासाठी आमदारांनाही मिळणार 'टॅब'

गोवा आणि हरयाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातल्या आमदारांनाही विधीमंडळ कामकाजासाठी टॅब देण्यात येणार आहेत.

Oct 25, 2016, 09:30 PM IST

उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी

मंत्रिपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती. तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

Oct 13, 2016, 11:44 PM IST

शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता

सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.

Sep 28, 2016, 07:14 PM IST

कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे

कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे 

Sep 28, 2016, 04:47 PM IST

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

Sep 27, 2016, 08:01 PM IST

सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी

मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये छापून आलेल्या कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी पसरलीय. खासगीत अनेक आमदार नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे. 

Sep 27, 2016, 07:36 PM IST

आमदाराची अरेरावी, पोलिसानं धाडला कुटुंबासह आत्महत्येचा एसएमएस

जालना जिल्ह्यात भाजप आमदाराच्या अरेरावीला कंटाळून बदनापूरच्या पोलीस निरीक्षकानं थेट कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा एसएमएस पोलीस अधीक्षकाला पाठवला आणि गोंधळ उडाला. 

Sep 7, 2016, 09:35 PM IST

आमदाराची अरेरावी, पोलिसानं धाडला कुटुंबासह आत्महत्येचा एसएमएस

आमदाराची अरेरावी, पोलिसानं धाडला कुटुंबासह आत्महत्येचा एसएमएस

Sep 7, 2016, 08:03 PM IST

भाजपच्या आमदाराने पत्नीला दिलेल्या ४ कोटीच्या गाडीचा अपघात

 गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या पत्नीला गिफ्ट दिलेली ४ कोटीची लॅम्बॉर्गेनी गलार्डो कार सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण आता ही कार वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 

Aug 30, 2016, 07:38 PM IST

भाजपच्या आमदाराने पत्नीला दिलेल्या ४ कोटीच्या गाडीचा अपघात

भाजपच्या आमदाराने पत्नीला दिलेल्या ४ कोटीच्या गाडीचा अपघात

Aug 30, 2016, 07:35 PM IST

आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने व्हिस्टाला उडवलं

आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने फॉरच्युनर गाडी व्हिस्टा गाडीला धडक दिली, यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हिस्टा गाडीत एका पोलिसाचं कुटुंब होतं.

Aug 21, 2016, 06:53 PM IST

भाजप आमदाराकडून पोलीस शिपायाला मारहाण, गुन्हा दाखल

 रायगडच्या कर्जतमधील राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिका-यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच भंडाऱ्यातही भाजपच्या आमदारांचा उद्दामपणा समोर आला आहे.

Aug 18, 2016, 11:58 AM IST