आमदार

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

Dec 29, 2016, 06:06 PM IST

युवासेना कार्यकर्त्यांनी फोडलं आमदार रवी राणांचं कार्यालय

शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे.

Dec 26, 2016, 08:16 PM IST

...जेव्हा चप्पल न घालताच दाखल झाले आमदार महोदय!

विधानभवनाच्या आवारात आमदार तुकाराम काते आज चप्पल न घालताच आलेले दिसले. 

Dec 14, 2016, 09:19 AM IST

आज आमदार मराठा मोर्चा 'हायजॅक' करणार?

नागपुरात आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 

Dec 14, 2016, 07:59 AM IST

नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!

हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.

Dec 7, 2016, 05:30 PM IST

भाजप आमदाराच्या मुलाचा बारमध्ये धुडगूस

सोमवारी नागपूरच्या गाजलेल्या खुनाच्या प्रकरणातील सीसीटीव्ही दृश्ये झी २४तासच्या हाती लागली आहेत, यात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये कसा धुडगूस घातला. ते स्पष्ट दिसत आहे. 

Nov 23, 2016, 06:18 PM IST

CCTV फुटेज : आमदार कृष्णा खोपडेंच्या मुलांचा बारमध्ये धुडगूस

सोमवारी नागपूरच्या गाजलेल्या खुनाच्या प्रकरणातील सीसीटीव्ही दृश्ये 'झी २४ तास'च्या हाती लागली असू न यामध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये कसा धुडगूस घातला, ते स्पष्ट दिसत आहे.

Nov 23, 2016, 12:29 AM IST

सीसीटीव्ही फुटेज : आमदाराच्या मुलाचा बारमधला धुडगूस कॅमेऱ्यात कैद

आमदाराच्या मुलाचा बारमधला धुडगूस कॅमेऱ्यात कैद 

Nov 23, 2016, 12:19 AM IST

पबमध्ये हाणामारी... दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी

पबमध्ये झालेल्या वादात एका 22 वर्षीय तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीय. शुभम महाकाळकर असं मृत तरूणाचं नाव आहे. तर पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन तरूण मुलांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय.

Nov 21, 2016, 06:07 PM IST