आमदार

विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन

विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन

Mar 22, 2017, 06:44 PM IST

आमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना

आमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना

Mar 22, 2017, 06:05 PM IST

आमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना

अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आलंय. ३१ डिसेंबरपर्यंत हे निलंबन असून विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध करत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. तर शिवसेनेनेही ही कारवाई चुकीची असून ती मागे घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

Mar 22, 2017, 05:28 PM IST

विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन

कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जोरदार हंगामा करणाऱ्या आमदारांना जोरदार दणका देण्यात आला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. 

Mar 22, 2017, 10:22 AM IST

आमदार रमेश कदम यांना दणका, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मोठा दणका बसलाय.

Mar 10, 2017, 05:10 PM IST

व्हायरल व्हिडिओ : 'मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन'

निवडणुकीच्या काळात कुणाचा आपल्या जीभेवरचा ताबा कधी सुटेल हे सांगता येत नाही... असंच घडलंय शिवसेना विधानपरिषद आमदार तानाजी सावंत यांच्या बाबतीत...

Mar 9, 2017, 03:22 PM IST

आमदार प्रशांत परिचारकांवर अखेर निलंबनाची कारवाई

विधानपरिषदेचे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधान परिषदेत त्यांच्या दीड वर्षांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आला आणि तो एकमतानं मजूर करण्यात आला. 

Mar 9, 2017, 01:22 PM IST