आमदार

आमदारांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यानी आज आमदारांच्या  संपर्क कार्यालयाच्या द्वारावर सकाळी स्वतः जवळील सर्विस राइफलने डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. 

Jun 23, 2017, 05:01 PM IST

कोविंद यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप आमदार दिल्लीत

भारतीय जनता पार्टीने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतींचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोविंद यांच्या नामांकनांला अनुमोदन देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार दिल्लीत दाखल झालेत. 

Jun 20, 2017, 01:17 PM IST

कर्जमाफीतून मला वगळा, आमदार राहुल कुल यांचं चंद्रकांत पाटील यांना पत्र

गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका असं आवाहन महलूस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

Jun 13, 2017, 06:38 PM IST

कर्जमाफीचा लाभ न घेण्याचा माजी आमदाराचा निर्णय

सातारा जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या नावाने एक बोगस यादी व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होती, यात संबंधितांच्या नावे ९४ ते ९५ लाख रूपये कर्ज असल्याचं म्हटलं जात होतं.

Jun 12, 2017, 08:56 PM IST

गेट वे ऑफ इंडिया 'भारतद्वार' होणार?

मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाचं नाव बदलण्याच्या हालचाली राज्यातील भाजप सरकारनं सुरू केल्यात. तशी मागणी लवकरच केंद्र सरकारकडं केली जाणार आहे.

Jun 12, 2017, 08:38 PM IST

पर्यटक कर मागितल्यामुळे शिवसेना आमदाराची मारहाण

शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात घडली आहे.

May 28, 2017, 09:12 AM IST

कर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा

कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय. 

May 25, 2017, 09:22 PM IST

राष्ट्रवादीच्या आमदारांची सटकली... शेतकऱ्यांसमोर लाखोळी

राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भारणे यांची सटकली आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना शिव्याची लाखोळी वाहली. याचा व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर आमदारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

May 2, 2017, 10:56 PM IST

आमदार निवासात तरुणीवर बलात्कार, चौकशीचे आदेश

आमदार निवासात तरुणीवर बलात्कार, चौकशीचे आदेश

Apr 21, 2017, 09:47 PM IST

भाजप आमदाराची टोल कर्मचाऱ्याला मारहाण

उत्तर प्रदेशमधले भाजप आमदार महेंद्र यादव यांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.

Apr 20, 2017, 06:32 PM IST