मुंबईतील प. रेल्वेचे मुख्यालय अहमदाबादला हलवा - भाजप
मुंबईत असलेलं पश्चिम रेल्वेचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याची मागणी भाजपचे खासदार डॉ. किरीट सोळंकी यांनी लोकसभेत केली. खासदार सोळंकी यांच्या या मागणीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 28, 2014, 10:31 PM ISTमोदींच्या गुजरातमध्ये 'मोदी मॉडेल'ला मिळाली मात!
अहमदाबादहून जवळपास १०० किमी दूर असणाऱ्या पनसारी हे गाव सध्या कौतुकाचा विषय ठरलंय. हे गाव इथलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय.
Nov 20, 2014, 11:21 PM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTअडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 08:10 PM ISTअडवाणींनी युतीवरून भाजप नेत्यांना सुनावलं
शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही खेद व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखून, राज्याराज्यातल्या प्रादेशिक पक्षांना झुकतं माप देण्याची गरज आहे, असा वडीलकीचा सल्ला अडवाणी यांनी दिलाय.
Oct 2, 2014, 06:53 PM ISTफास्ट न्यूज - चीन राष्ट्राध्यांचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:46 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत
Sep 17, 2014, 05:11 PM ISTमोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
मोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
Sep 17, 2014, 12:48 PM ISTमोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादच्या गांधीनगरमध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे मोदींना वाढदिवसाच्या दिवशी खास भेट देण्यासाठी खास चीनवरुन पाहुणा येणार आहे.
Sep 17, 2014, 11:18 AM ISTरेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
Jul 8, 2014, 02:24 PM ISTमोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
May 26, 2014, 10:48 PM ISTमोदींनी पत्नी मानलं यातच समाधानी - जशोदाबेन
लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांची पत्नी सध्या आनंदात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ होणार आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय, याचाच आपल्याला खूप आनंद झाल्याचं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
May 24, 2014, 01:51 PM ISTनरेंद्र मोदींवर अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.
Apr 30, 2014, 07:42 PM ISTबहुमताचा २५ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार - मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.
Apr 30, 2014, 10:42 AM ISTएका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र
गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.
Apr 22, 2014, 10:44 AM IST