राज ठाकरे कुटुंबीयांसह गुजरातला रवाना
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अहमदाबादला रवाना झालेत. मोदी यांच्या शपथविधीसाठी त्यांनाही निमंत्रण मिळालंय.
Dec 26, 2012, 08:08 AM ISTअजितदादांचा ‘ताप’...
गुजरातमधील राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे झाडून सगळे नेते हजर राहिले आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या बैठकीला अनुपस्थितीत राहिले.
Oct 10, 2012, 01:36 PM ISTदेशात अस्थिरता पसरवण्याचा कट - मोदी
आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांबाबत केंद्र सरकारनं ‘शून्य सहिष्णुता नीती’चा अवलंब करायला हवा, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. काल पुण्यात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय.
Aug 2, 2012, 06:24 PM ISTदर्डांनी उधळली मोदींवर स्तुतिसुमनं...
‘मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे गुजरातचे सिंह आहेत’, अशी स्तुतीसुमनं काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी उधळलीत. काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींची प्रशंका ऐकायला मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
Jul 29, 2012, 02:44 PM ISTगोध्रा येथे मोदींचा सद्भावना उपवास
गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज शुक्रवारी गोध्रा येथे एक दिवसाचे सद्भावना उपवास आंदोलनाला बसले आहेत. या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तर कॉंग्रेसने सत्कर्म उपवास सुरू केला आहे.
Jan 20, 2012, 02:20 PM ISTटीम इंडियाचं कसं होणार?
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला होम ग्राऊंडवरील ११ विजयानंतर अखेर अहमदाबादच्या मोटेरावर पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली.
Dec 6, 2011, 05:33 PM ISTमोदी सरकारला न्यायालयाने फटकारले
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे हस्तांतर करण्यास जाणूनबुजून उशीर केल्याबद्दल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
Dec 3, 2011, 03:02 AM ISTगुजरात दंगल, ३१ जण दोषी
गुजरातमधील सरदारपुरा येथे २००२ मध्ये झालेल्या दंगलींसंदर्भात विशेष कोर्टाने आज ७३ आरोपींपैकी ३१ जणांना दोषी ठरवले आहे.
Nov 9, 2011, 11:34 AM IST