अहमदाबाद

अहमदाबादमध्ये देशातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट

अहमदाबादमध्ये देशातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट सुरू झालंय. जमिनीच्या खाली वीस फुटांवर हे रेस्टॉरंट आहे. सरदार पटेल रिंग रोडवर सनिसिटीजवळ हे रेस्टॉरंट बनवण्यात आलंय. 

Feb 1, 2016, 10:58 AM IST

या हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत

 अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.

Jan 31, 2016, 03:32 PM IST

प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीची आत्महत्या. हत्या झाल्याचा 'ती'च्या कुटुंबियांचा आरोप

एका प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. 

Jan 22, 2016, 09:39 PM IST

ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर

साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

Jan 22, 2016, 07:17 PM IST

लग्नानंतर दोन महिन्यांत आरजेच्या पत्नीची आत्महत्या

अहमदाबादमध्ये एका रेडिओ जॉकीच्या पत्नीनं दहाव्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलंय. मात्र तिचा मृत्यू हा आत्महत्या आहे की हत्या? याबद्दल तपास सुरू आहे. 

Jan 22, 2016, 09:02 AM IST

साणंदमधील मजूर आणि शिपाईही आहेत कोट्याधीश

देशात एक असे ठिकाण आहे जेथे कंपनीत काम करणारे, मजूर, शिपाई, सिक्युरिटी गार्डही करोडपति आहेत. अहमदाबादमधील साणंद येथील या मजूर,शिपायांना साधारण वेतन मिळते मात्र त्यानंतरही ते करोडपती आहेत. 

Dec 8, 2015, 01:58 PM IST

मुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तासांचा होणार

मुंबई ते अहमदाबाद हा रेल्वे प्रवास जवळ-जवळ सात तासांचा आहे, मात्र हा प्रवास फक्त दोन तासाचा होणार आहे. हा कोणताही कल्पना विलास नाही, कारण जपाने पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच बुलेट ट्रेनच्या प्रॉजेक्टविषयी चर्चा झाली होती.

Dec 7, 2015, 06:33 PM IST

अत्यंत गुप्त पद्धतीनं तयार झाला होता हार्दिकचा 'एकता यात्रे'चा प्लान

पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी हार्दिकनं आपला रॅलीचा कार्यक्रम अत्यंत गुपचूपणे तयार केला होता... पण, ही रॅली निघण्याअगोदरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sep 19, 2015, 03:44 PM IST

जोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ

 

अहमदाबाद :  तुम्हांला वाटतं की लव स्टोरीमध्ये ट्विस्ट केवळ बॉलीवूड चित्रपटात होते, पण असं नाही अहमदाबादच्या एका कपलची लव स्टोरी तुम्हांला विचार करण्यास भाग पाडणार आहे. काही महिन्यांपूर्वी झाले लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाइफमध्ये एक ट्विस्ट आला पती-पत्नी मामे भाऊ-बहिण निघाले. 

Sep 16, 2015, 09:07 PM IST

८० वर्षांच्या वृद्धाला घरातून फरफटत ओढत केली अमानुष मारहाण

गुजरातमधील अहमदाबादमध्ये ८ तरुण एका ८० वर्षांच्या वृद्धावर तुटून पडलेत. हॉकी, काठीने बेदम मारहाण केली. या वृद्धाला घरातून फरफटत ओढत बाहेर आणून काठीने  मारहाण करीत राहिले. यावेळी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. रात्री १.३० वाजता ही घटना घडली. यावेळी अनेक जण रस्त्यावर वावरत होते. तरीही कोणीही मदतीला आले नाहीत.

Sep 11, 2015, 03:12 PM IST

गुजरातमध्ये लष्कराचं ध्वजसंचलन, तणाव कायम

 गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.

Aug 27, 2015, 02:00 PM IST

गुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश

पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Aug 26, 2015, 05:52 PM IST

२२ वर्षांच्या तरुणानं गुजरात सरकारला हादरवून टाकलं

२२ वर्षांच्या तरुणानं गुजरात सरकारला हादरवून टाकलं

Aug 26, 2015, 09:32 AM IST

अहमदाबाद, सुरत, मेहसाणामध्ये कर्फ्यू

पटेल समुदायाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत आणि मेहसाणामध्ये मंगळवारी कर्फ्यू लावण्यात आला, सुरतमध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही हिंसा उसळली आहे.

Aug 26, 2015, 09:24 AM IST