फॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ
निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?
Dec 14, 2016, 01:52 PM ISTडॉ. सुभाष चंद्रा शो- 26 नोव्हेंबर 2016
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 05:16 PM ISTनोटा बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मातोश्री बँकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी लोक बँक तसेच एटीएमबाहेर गर्दी करतायत. 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बदलण्यासाठी कालावधी देण्यात आलाय.
Nov 15, 2016, 12:10 PM ISTधक्कादायक व्हिडिओ : उभ्यानंच त्याला हार्ट अॅटॅक आला आणि...
एका व्यक्तीला आपल्या कुटुंबियांशी उभ्यानंच गप्पा मारता मारता हार्ट अटॅक आला आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला... ही अत्यंत धक्कादायक घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Nov 13, 2016, 11:41 PM ISTप्रेमाखातर अल्पवयीन मुलगी २० वेळा घरातून पळाली आणि...
प्रेमाखातर एकदा दोनदा नव्हे तर तब्बल २० वेळा घरातून पळून जाणारी एक अल्पवयीन मुलगी १८ वर्षांची झाली आणि पोलिसांनीच सुटका झाल्याची भावना व्यक्त केली.
Sep 28, 2016, 04:32 PM ISTगुलबर्गा सोसायटी हत्याकांड : २४ आरोपी दोषी, ३६ जणांची निर्दोष मुक्तता
गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीमधील जळीतकांड प्रकरणी विशेष न्यायालयानं २४ आरोपींना दोषी ठरवलंय तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
Jun 2, 2016, 01:00 PM ISTअहमदाबाद गुलबर्गा सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज निकाल
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत अहमदाबादच्या गुलबर्गा सोसायटीत झालेल्या हत्याकांडाप्रकरणी आज विशेष न्यायालय निकाल देणार आहे.
Jun 2, 2016, 10:56 AM ISTVIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले
गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.
May 18, 2016, 07:58 PM ISTकिती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे. याची माहिती आज संसदेत देण्यात आली.
May 4, 2016, 10:03 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.
Apr 21, 2016, 08:31 AM ISTदहशतवादी हल्ल्याच्या संशयावरुन अहमदाबादमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 09:20 AM ISTइशरत जहाँ प्रकरणात माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा
इशरत जहाँ एनकाऊंटरप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गृहमंत्रालायातील अधिकारी आरवीएस मणी यांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केलाय.
Mar 2, 2016, 10:34 AM ISTशाहरुख खानच्या गाडीवर दगडफेक
गुजरातच्या अहमदाबादमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी दगडफेक करण्यात आली.
Feb 14, 2016, 11:31 AM ISTतीन दिवसांतच भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरन्ट झालं बंद
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठ्ठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं देशातलं पहिलं 'अंडर वॉटर रेस्टॉरन्ट' अर्थात पाण्याखालचं रेस्टॉरन्स सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बंद करण्यात आलंय.
Feb 5, 2016, 05:03 PM IST