Mahim Results 2024 Updates : मी वचन देतो की...; अमित ठाकरे यांनी निकालानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी
Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: महेश सावंत यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर हा पराभव मान्य, पण....; पहिली प्रतिक्रिया देत अमित ठाकरे काय म्हणाले? पाहा
Nov 23, 2024, 04:52 PM IST'मी अमित ठाकरेंचाच प्रचार करणार', भाजपच्या 'या' नेत्याने मांडली जाहीर भूमिका
BJP leader Amit Thackeray Campaign: माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय.
Nov 3, 2024, 05:22 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTअमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'
CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
Nov 2, 2024, 09:17 AM IST
Big Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?
Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
Oct 28, 2024, 05:49 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार
Amit Thackeray : मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Oct 23, 2024, 03:38 PM ISTMaharashtra Assembly Election Amit Thackeray PC : 'माझ्यासाठी तडजोड नको', विरोधात जो उमेदवार असेल त्यांना शुभेच्छा
मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 01:12 PM ISTमनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन
MNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Oct 23, 2024, 08:58 AM ISTमनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?
मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Oct 19, 2024, 07:36 PM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा
Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.
Aug 24, 2024, 07:41 PM IST'अमितला जेव्हा मी कडेवर घेतलं तेव्हा.. ', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
MNS Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक किस्सा शेअर केला आहे.
May 5, 2024, 11:38 AM ISTठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट
Amit Thackeray : दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांची बैठक घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Mar 19, 2024, 03:25 PM ISTराज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे
Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 12:38 PM ISTअमित ठाकरेंना पाहून मनसैनिकांना आली बाळासाहेबांची आठवण
Amit Thackeray: मनसैनिकांना बाळासाहेबांच्या त्या फोटोची पुन्हा आठवण झाली. असं नेमकं काय घडलं? याबद्दल जाणून घेऊया.
Feb 23, 2024, 10:15 PM ISTअमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय
Mahesh Jadhav: महेश जाधव यांनी मनसे पक्ष सोडल्यानंतरआता राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत.
Feb 18, 2024, 12:40 PM IST