मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम मार्गी? समितीने आशिष शेलारांचे आरोप काढले खोडून
Mumbai University Senate Election: आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Oct 25, 2023, 01:11 PM ISTPHOTOS: श्वानप्रेमी राज ठाकरे आणि कुटुंबियांचे फोटो एकदा पाहाच...
Raj Thackeray Dog Love : राज ठाकरे यांचं श्वान प्रेम कायम चर्चेत असतंं. राज ठाकरे यांचा काही दिवसांपूर्वीचा श्वानांसोबतचा निवांत क्षण
Oct 3, 2023, 05:51 PM ISTMU Senet Election:आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठाला विचारले 'हे' 5 प्रश्न
MU Senet Election: मुंबई विद्यापीठावर अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती आली होती की, रात्री उशिरा विशेष व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीद्वारे रात्री 11.30 वा परिपत्रक जारी करून निवडणुका थांबवाव्या लागल्या? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
Aug 18, 2023, 04:52 PM ISTराज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक, आदित्य ठाकरेंचा घणाघात
MU Senate Election: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहेत. ते घाबरले म्हणून त्यांनी भाजापमध्ये उडी मारली. नाहीतर, त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असती" असं बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
Aug 18, 2023, 01:50 PM ISTठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने
Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे.
Aug 11, 2023, 08:18 PM ISTVideo: मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर अमित ठाकरे हसून म्हणाले, 'मी हॉटेलला...'
Amit Thackeray On Toll Naka Vandalization By MNS Workers: सिन्नरमध्ये समृद्धी एक्सप्रेस वेवरील टोल नाका रात्री अडीचच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. याचसंदर्भात मनसेचे नेते अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 23, 2023, 03:18 PM IST4 तास वाट पाहून अमित ठाकरे फक्त 20 सेकंद थांबले; मनसे कार्यकर्ते चिडले, पोस्टर फाडले, राजीनामे देणार
अमित ठाकरे शिर्डी चौऱ्यावर आहेत. चार तास वाट बघूनही अमित ठाकरे 20 सेकंद थांबल्याने मनसे कार्यकर्ते नाराज झाले. मनसे कार्यकर्ते राजीनामे देणार.
Jul 22, 2023, 11:39 PM ISTValentine day 2023: दहा वर्षांची दोस्ती अन् जडलं प्रेम, अशी आहे 'राज'पुत्राची Love Story!
Amit Thackeray, Mithali Borude: मिताली आणि अमित ठाकरेंच्या प्रेमाची खबर राज ठाकरेंना लागली. दोघांनी घरी प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी...
Feb 14, 2023, 01:44 PM ISTअमित राज ठाकरेंना आला 'हा' अनुभव, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर केली पोस्ट
पुढचा एक आठवडा होम क्वारंटाईन
Apr 25, 2021, 11:04 AM ISTअमित ठाकरे यांची राजकारणातली वर्षपूर्ती, असा होता प्रवास
मनसेच्या नेतेपदी विराजमान होऊन अमित ठाकरेंना एक वर्ष पूर्ण झालंय.
Jan 23, 2021, 05:19 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो व्हायरल
राज ठाकरे यांचं टेनिस प्रेम...
Nov 1, 2020, 09:12 PM ISTशाळेच्या फीबाबत पालकांना दिलासा देण्यासाठी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अमित ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Jul 7, 2020, 09:32 AM ISTअमित ठाकरेंनी निवासी डाॅक्टरांच्या अंतिमवर्ष परीक्षांबाबत राज्यपालांची घेतली भेट
अमित ठाकरेंनी मनसे शिष्टमंडळासह घेतली भेट
Jun 22, 2020, 07:44 PM ISTप्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट
...आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते.
Jun 20, 2020, 07:36 PM ISTअमित ठाकरे आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला, केल्या 'या' मागण्या
आरोग्यमंत्र्यांकडे केल्या 'या' मागण्या...
May 22, 2020, 11:13 PM IST