अमित ठाकरे

जब वी मेट...

लोअर परळच्या पेलेडियम या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये शनिवारी रात्री एक भेट झाली...तशी ही भेट गोपनीय नव्हती, किंवा अगदी ठरवून ही झाली नव्हती..तरीही या भेटीत खूप सहजता होती....पण आता या भेटीमुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्याहेत आणि उगाचच भोळ्या आशाही पल्लवित झाल्याहेत...

Sep 17, 2017, 12:14 PM IST

अमित ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राचा अर्थ काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी काल जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली भावना चर्चेचा विषय ठरली आहे.

May 6, 2017, 12:18 PM IST

...तर आकाश ठोसर नाही, हा असता 'एफयू'चा हिरो!

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफयू' या आगामी बहूचर्चित सिनेमात 'सैराट'फेम आकाश ठोसर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, हे तर एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच... पण, आकाश अगोदर आणखी एका चेहऱ्याचा या भूमिकेसाठी विचार झाला होता... हे तुम्हाला माहीत आहे का?

Apr 28, 2017, 03:17 PM IST

video : अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थरार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील बंजी जम्पिंगच्या थ्रीलचा अनुभव घेतल्यानंतर हा फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केलाय.

Mar 19, 2017, 05:20 PM IST

त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट - अमित ठाकरे

त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट - अमित ठाकरे

Feb 17, 2017, 08:45 PM IST

'त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी पूर्णपणे फिट'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी काही बातम्या कालपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत होत्या. या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी पूर्णपणे फिट आहे, असं स्पष्टीकरण खुद्द अमित ठाकरेंनीच दिलं आहे. माय मेडिकल मंत्रा या वेबसाईटशी बोलताना अमितनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 17, 2017, 07:01 PM IST

...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!

मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय. 

Feb 14, 2017, 08:33 PM IST

फेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.

Feb 7, 2017, 10:11 PM IST

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित फेसबूकच्या माध्यमातून भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव अमित यांनी आपले अधिकृत फेसबूक पेज तयार केलेय. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहे. 

Feb 7, 2017, 08:11 PM IST

राज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली

अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.

Oct 16, 2016, 10:20 PM IST