क्रिस गेलचे बिग बी आणि विराटला चॅलेंज

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक व्हिडीओ जारी केलाय. यात त्याने बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि एबीडे विलियर्सला चॅलेंज दिलेय.

Updated: Apr 3, 2016, 03:52 PM IST
क्रिस गेलचे बिग बी आणि विराटला चॅलेंज title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक व्हिडीओ जारी केलाय. यात त्याने बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, विराट कोहली आणि एबीडे विलियर्सला चॅलेंज दिलेय.

यात त्याने चॅम्पियन, चॅम्पियन डान्सही केला. आम्हीच चॅम्पियन बनू असा दावा त्यांनी केलाय. आज वेस्ट इंडिजचा सामना आज इंग्लंडशी होत आहे. दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यास दोन्ही संघ सज्ज झालेत.

पाहा हा व्हिडीओ

 

Accepted your challenge @djbravo47 now I nominate @amitabhbachchan @virat.kohli @abdevilliers17 #Champion

A video posted by KingGayle (@chrisgayle333) on