महानायकाकडून मराठीत आषाढीच्या शुभेच्छा!
महानायक अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत, विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.
Jul 27, 2015, 06:09 PM ISTबीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'
बीग बींच्या आवाजात प्रो कबड्डीचा 'ले पंगा...'
Jul 14, 2015, 11:41 AM ISTमहानायकाच्या आवाजातलं 'ले-पंगा, ले- पंगा ले'
स्टार स्पोर्टसवर लवकरच सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डीसाठी स्टार स्पोर्टसने एक प्रोमो तयार केला आहे, ले पंगा असा प्रोमा स्टार स्पोर्टसने बनवला आहे, यात सर्वात महत्वाचं आणि विशेष म्हणजे या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन यांनी 'ले पंगा, ले पंगा' असं गाणं या प्रोमोसाठी गायलं आहे. या प्रोमोतलं अमिताभ बच्चन यांनी ले पंगा हे गाणं खुपचं सुंदर गायलंय.
Jul 12, 2015, 08:58 PM ISTबिग बींनी केले असे फोटो शेअर, तुम्हीही कराल आत्मपरिक्षण
बिग बी अमिताभ बच्चन हे ट्विटरवर खूप अॅक्टीव असणाऱ्या सेलिब्रिटीपैकी एक आहेत. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटाला असे काही फोटो शेअर केले त्याने तुम्हांला आत्मपरिक्षण करणे भाग पडेल.
Jul 8, 2015, 06:40 PM IST'या मुंबई-महाराष्ट्राने मला सारं काही दिलं,' - अमिताभ बच्चन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 05:00 PM ISTप्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही : अमिताभ मराठीतून
अमिताभ मराठीतून
Jun 17, 2015, 01:57 PM ISTप्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही : अमिताभ
प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही, असे उद्गार मुंबईतल्या एका कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी काढले. त्यांनी मराठमोळं भाषण केले. मुंबई-महाराष्ट्रानं मला भरभरुन दिल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.
Jun 17, 2015, 09:36 AM IST४२ वर्षांची सोबत, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Jun 3, 2015, 01:45 PM ISTमॅगी जाहिरात : माधुरी, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा
मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालाय.
Jun 2, 2015, 03:09 PM IST'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
Jun 1, 2015, 07:16 PM ISTमाधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...
दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत.
Jun 1, 2015, 04:33 PM ISTमाधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार
नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
May 31, 2015, 10:01 AM ISTकविता शेअर केल्या प्रकरणी बिग बींना १ कोटींची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 05:54 PM ISTबिग बीं ना ट्विटरवर कविता शेअर करणं पडलं महाग, १ कोटींचा दावा
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना सावधान करणारी एक बातमी आहे. बॉलिवडूचा शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या वादात सापडले आहेत. बिग बींना फेसबूकवर कविता टाकणं महागात पडण्याची शक्यता आहे.
May 28, 2015, 02:05 PM IST'तनु' आणि 'दत्तो'ला बीग बींची कौतुकाची थाप!
इतरांबद्दल आदर किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रशंसा करण्यासाठी पत्र लिहण्याची बीग बींची सवय एव्हाना चांगलीच लोकप्रिय झालीय. यावेळीही त्यांनी असंच काही करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
May 27, 2015, 07:46 PM IST